शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक सत्र सुरू होईपर्यंत शाळांना ‘खाते मान्यता’ घेता येणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 16:24 IST

शिक्षण उपसंचालक कार्यालयाने शैक्षणिक सत्र सुरू होईपर्यंत खाते मान्यता वर्धित करण्याला २९ मे रोजी मान्यता दिली.

वाशिम : अमरावती विभागातील बहुतांश शाळांचा खाते मान्यता वर्धित कालावधी मे २०२० मध्ये संपुष्टात आला. ‘कोरोना’च्या प्र्रादुर्भावामुळे अनेक शाळांना खाते मान्यतेला परवानगी (वर्धित करणे) घेता आली नाही. या पृष्ठभूमीवर शिक्षण उपसंचालक कार्यालयाने शैक्षणिक सत्र सुरू होईपर्यंत खाते मान्यता वर्धित करण्याला २९ मे रोजी मान्यता दिली.दरवर्षी शाळांच्या भौतिक सुविधा व गुणवत्ता दर्जा संदर्भात शाळेची खाते मान्यता घ्यावी लागते. जिल्हास्तरीय शिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर हा प्रस्ताव महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्य शिक्षण मंडळ अमरावती आणि त्यानंतर शासनाकडे पाठविला जातो. शाळांची खाते मान्यता वर्धित नसल्यास विद्यार्थ्यांची दहावी, बारावीची माहिती भरताना अडचणी येतात. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची (अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित) खाते मान्यतेला परवानगी घेण्याचा कालावधी ३१ मे २०२० रोजी संपुष्टात आली. कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने अनेक शाळांना या कालावधीत खाते मान्यतेची कार्यवाही करता आली नाही. खाते मान्यता घेण्याला मुदतवाढ देण्याची मागणी शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदोर यांच्याकडे केली होती. शाळांची गैरसोय होउ नये म्हणून शैक्षणिक सत्र सुरु होईपर्यंत अर्थात २६ जून पर्यंत खाते मान्यतेची कार्यवाही करण्याला शिक्षण उपसंचालक पेंदोर यांनी मुदतवाढ दिली.

टॅग्स :washimवाशिमEducation Sectorशिक्षण क्षेत्र