शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

शालेय विद्यार्थी अजुनही पाठ्यपुस्तकांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 20:09 IST

कारपा : यावर्षीचे शाळेचे अर्धे सत्र संपत आले असुनही आज पर्यंत कारंजा जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना पूर्ण पुस्तके मिळालेले नसल्याने अभ्यासाचा परिणाम नक्कीच  विद्यार्थ्यावर पडणार असल्याचे चित्र दिसत आहे.

ठळक मुद्देअर्धे सत्र संपलेविद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्ककारपा : यावर्षीचे शाळेचे अर्धे सत्र संपत आले असुनही आज पर्यंत कारंजा जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना पूर्ण पुस्तके मिळालेले नसल्याने अभ्यासाचा परिणाम नक्कीच  विद्यार्थ्यावर पडणार असल्याचे चित्र दिसत आहे.अद्याप विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाले नसल्याने शिक्षकांनाही विद्यार्थ्यांना अभ्यास पाहिजे तसा होत येत नसल्याने  तसेच वरील पुस्तक बाजारातही मिळत  नसल्याने खरोखर विद्यार्थी पुस्तकातील अभ्यासाचा परिणाम नक्कीच विद्यार्थ्यावर पडणार असल्याचे चित्र दिसत आहे.अद्याप विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाले नसल्याने शिक्षकांनाही विद्यार्थ्यांचा अभ्यास पाहिजे तसा होता येत नसल्याने तसेच वरील  पुस्तक बाजारातही मिळत नसल्याने खरोखर विद्यार्थी पुस्तकातील अभ्यासापासून वंचित राहत आहे. त्याला जबाबदार मात्र हे दुटप्पी बोलणारे शासनच असल्याचे दिसुन येत आहे. अशा अनेक मात्र अभ्यासाच्या त्रृटया ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना राहत असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे राहत आहे, बºयाच ठिकाणी शिक्षकांची संख्या असल्याने सुध्दा विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होत नाही. जेथे शिक्षक  पुर तेथे  पुस्तक मिळत नाही. अशा अनेक  तृटया शाळेवर आढळुन येत असल्यानेच  ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांचा अभ्यासावर परिणाम पडत असल्याचे दिसुन येत आहे. कारपा शाळेतील विद्यार्थ्यांना अर्धे सत्र संपत आले तरी अद्याप पूर्ण पुस्तक मिळाले नाही.  बाजारातही पुस्तक मिळत नाही याचा रोष विद्यार्थ्यांचा व पालक वर्गाचा शाळा  व्यवस्थापना  समितीवर काढत असल्याने शाळा व्यवस्थापन समिती करणार तरी काय शसनाकडुनच अद्याप मिळत नसल्याने यांची माहिती सुध्दा संबंधीत अधिकाºयांना शाळा व्यवस्थापन समितीने दिली तरीही अद्याप पूर्ण पुस्तक मिळाले नाही आणि बाजारातही मिळत् नाही.त्यामुळे  शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाºयांनीही  बाब लक्षात घेवुन त्वरित पुस्तक वरील शाळैत मिळवुन द्यावे अन्यथा  पालकाचां विश्वास जि.प.शाळेवर  राहणार नाही असे मत रेखासिंग राठोड शाळा व्यवस्थापन अध्यक्षांनी बोलुन दाखविले आहे.