शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

शालेय पोषण आहारात अपहार!

By admin | Updated: June 3, 2017 01:55 IST

जिल्हा परिषद शाळा वाकद : चौकशी करण्याची मागणी

लोेकमत न्यूज नेटवर्क वाकद : येथील जि.प.मराठी शाळेत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व मुख्याध्यापक यांनी २२ क्विंटल तांदुळाचा अपहार केला, तसेच लग्नासाठी नियमबाह्य पद्धतीने शाळा देऊन त्या रकमेचाही अपहार केल्याची तक्रार शाळा व्यवस्थापन समिती सदस्य गजानन घोडके तथा इतर सदस्यांनी केली आहे. सविस्तर वृत्त असे, की येथील शाळेत १.५.२०१२ चा वादग्रस्त तांदूळ ४४ कट्टे (२२ क्ंिवटल ) जमा होता. यात सदर तांदूळ अध्यक्ष विष्णू मापारी व मुख्याध्यापक सुधीर सरकटे यांनी सदस्यांना माहीत न करता परस्पर तांदळाची विक्री केली. शिवाय, शाळा सुरू असताना लोकांना लग्नासाठी शाळा दिली. त्याचे भाडे प्रत्येकी तीन हजार रुपये आकारले जाते. मात्र, ६ ते ७ लग्नाचे पैसे परस्पर हडप केले असून, शालेय पोषण आहारामध्येही खूप मोठा भ्रष्टाचार असून, याची सखोल चौकशी केल्यावर सत्य बाहेर येणारच आहे. त्याचप्रमाणे शाळा देखभाल दुरुस्तीचे १५००० व शाळा अनुदान १०००० या रकमेचाही समितीसदस्यांना थांगपता लागू न देता अपहार केला व मूळ प्रोसिडिंग रजिस्टरवर खोट्या सह्या केल्या. शालेय पोषण आहाराचा कुंभार समितीचे अध्यक्ष विष्णू मापारी यांच्याकडे घेतला व त्यांचे नावाने धनादेश काढले. या सर्व बाबींची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी गजानन घोडकेसह मनीष ढोले, ज्ञानेश्वर बोरकर, भास्कर कव्हरे, शोभा रामदास पोपळकर, मीना अमोल खनपटे, गजानन दत्ता तिटके, यांनी केले आहे व त्यांचा प्रतिलिपी जिल्हाधिकारी वाशिम शिक्षण सभापती वाशिम, गटविकास अधिकारी रिसोड सभापती पं.स. रिसोड, आयुक्त अमरावती यांच्याकडे दिल्या आहेत.