शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी सफाई कामगारांचा मोर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 19:51 IST

कारंजा नगर परिषदेतील सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्या तसेच पाचव्या व सहाव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम दिवाळी अगोदर मिळावी, या मागण्यांसाठी अखिल भारतीय सफाई मजदूर कॉग्रेस शाखा कारंजाच्यावतीने तहसिल कार्यालयावर १३ आॅक्टोबर रोजी मोर्चा काढला.

ठळक मुद्देकारंजा नगर परिषद दिवाळीपूर्वी थकीत रक्कम देण्याची मागणी 

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड - कारंजा नगर परिषदेतील सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्या तसेच पाचव्या व सहाव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम दिवाळी अगोदर मिळावी, या मागण्यांसाठी अखिल भारतीय सफाई मजदूर कॉग्रेस शाखा कारंजाच्यावतीने तहसिल कार्यालयावर १३ आॅक्टोबर रोजी मोर्चा काढला. त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी कारंजा येथील सफाई कामगारांनी ९ आॅक्टोबरपासून स्थानिक नगर कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन केले. परंतु संबंधितांनी दखल न घेतल्याने १३  आॅक्टोंबर रोजी कारंजा तहसिल कार्यालयावर झाडू मोर्चा काढून प्रलंबित मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांना देण्यात आले. मागण्यांची पुर्तता न झाल्याने सफाई कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले असून, दिवाळीपुर्वी थकीत रक्कम देवून तसेच प्रलंबित मागण्या मांन्य करून दिवाळी गोड करावी अशी मागणी सफाई कामगार संघटनेने केली. कारंजा नगर परिषद कार्यालयापासून निघालेल्या या झाडू मोर्चात अखिल भारतीय सफाई मजदूर कॉंग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान