शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहीच्या बळकटीसाठी ‘रन फॉर डेमोक्रसी’!

By admin | Updated: January 24, 2017 02:35 IST

वाशिम येथे ‘मिनी मॅराथॉन’चे आयोजन; ३७ हजार रुपयांची रोख बक्षिसे.

वाशिम, दि. २३- राष्ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधून देशभरातील मतदारांमध्ये लोकशाहीविषयी जनजागृती करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे. त्यानुसार, २५ जानेवारीला देशातील प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, वाशिममध्ये ह्यरन फॉर डेमोक्रसीह्ण, हे ब्रीद घेऊन ह्यमिनी मॅराथॉनह्ण स्पर्धा होत आहे.वाशिम जिल्ह्यातीलच नव्हे; तर राज्यातील १५ जिल्ह्यांमधील तथा सर्व वयोगटातील नागरिकांना या अभिनव उपक्रमात सहभागी करून घेण्यासाठी वाशिम जिल्हा प्रशासनाने गत १५ दिवसांपासून सर्वंकष प्रयत्न चालविले आहेत. त्यात जिल्हाभरातील १८ सेवाभावी संस्थांनी योगदान दिले आहे. पुरुषांसाठी १२ आणि महिलांसाठी ८ किलोमीटर अंतराची ही ह्यमिनी मॅराथॉनह्ण यशस्वीरीत्या पूर्ण करणार्‍या स्पर्धकांना ३७ हजार रुपयांची रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. त्यात प्रथम बक्षीस ११ हजार रुपये, द्वितीय ९ हजार रुपये, तृतीय ७ हजार रुपये, चतुर्थ ५ हजार रुपये, पाचवे ३ हजार रुपये; तर सहाव्या क्रमांकासाठी २ हजार रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. याशिवाय सहभागी होणार्‍या स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.किमान ५000 नागरिक होणार सहभागी!राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त काढण्यात येणार्‍या ह्यमिनी मॅराथॉनह्णमध्ये किमान ५ हजार नागरिक सहभागी होतील. या माध्यमातून भावी मतदार म्हणून युवक-युवतींना मतदानाचे महत्त्व समजावून देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.