शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रकने विद्यार्थिनीला चिरडले!

By admin | Updated: March 24, 2016 02:45 IST

कारंजाजवळील येथील नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील घटना.

कारंजा लाड: भरधाव ट्रॅक्टरने मंगरुळपीर येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनीला चिरडल्याची घटना २३ मार्च रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ घडली. या अपघातात तिचा घटनास्थळी मृत्यू झाला. नंदिनी शंकर भगत (१८) असे अपघातात ठार झालेल्या विद्यार्थिनीचे नाव असून, ती मंगरूळपीर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात बी.ए. प्रथम वर्गात शिक्षण घेत होती. मंगरूळपीर तालुक्यातील धोत्रा (बेलखेड) येथील रहिवासी नंदिनी भगत आणि तिचा मोठा भाऊ अक्षय शंकर भगत हे दोघे एमएच ३७- के- ४१९२ क्रमांकाच्या दुचाकीने धोत्रा ते कारंजा मार्गे देवदर्शनासाठी रामगाव जनुना, ता. दारव्हा येथे जात होते. कारंजानजीक विरुद्ध दिशेने येणार्‍या क्र. एमएच २७ बीबी- 0२९१ क्रमांकाच्या ट्रॅक्टरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रॅक्टरचे मागचे चाक नंदिनीच्या डोक्यावरून गेल्याने तिच्या डोक्याचा अक्षरश: चेदामेंदा झाला. त्यानंतर ट्रॅक्टर चालक काही अंतरावर ट्रॅक्टर उभा करून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच मृतक नंदिनीच्या कुटुंबातील सदस्य व पोलीस घटनास्थळी दाखल झाले.