शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

दगडफेकीत प्रवासी गंभीर

By admin | Updated: November 18, 2016 02:24 IST

वाशिमहून वसमतकडे जाणा-या रेल्वेवर गुराख्याने भिरकावला दगड.

वाशिम, दि. १७- वाशिमहून वसमतकडे जाणार्‍या पॅसेंजर रेल्वेच्या दिशेने एका अज्ञात गुराख्याने दगड भिरकावल्याने संतोष तळणकर नावाच्या प्रवाशाचा पाय फ्रॅर झाल्याची घटना १६ नोव्हेंबरला घडली असून त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिवाळी संपल्यानंतर आपल्या पत्नीला माहेरहून घेऊन येण्यासाठी संतोष रंगनाथ तळणकर (रा. देवपेठ, वाशिम) वसमतला पॅसेंजर रेल्वेने जात होते. रेल्वेमध्ये गर्दी असल्यामुळे संतोष तळणकर दरवाजाजवळ उभे राहून प्रवास करीत होते. केकतउमरा रेल्वे स्टेशनच्या अलीकडे एका गुराख्याने रेल्वेच्या दिशेने दगड भिरकावला. या दगडाचा संतोष तळणकर यांच्या पायावर गंभीर स्वरूपात मार लागला. यामध्ये संतोष यांचा डावा पाय फ्रॅर झाला. संतोष यांच्यावर वाशिम येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची रेल्वे पोलिसांनी थातूरमातूर चौकशी करून प्रकरण थंड बस्त्यात ठेवल्यामुळे तळणकर यांच्या कुटुंबीयांनी असमाधान व्यक्त केले. रेल्वे प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नातेवाइकांनी केली.