शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
3
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
4
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
5
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
6
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
7
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
8
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
9
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
10
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
11
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
12
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
13
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
14
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
15
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
16
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
17
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
18
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
19
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
20
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी

रिसोड नगरपरिषदेला रिक्त पदांचे ग्रहण

By admin | Updated: June 26, 2014 02:25 IST

३४ हजार नागरिकांना सुविधा पुरविण्याची जबाबदारी असलेल्या नगर परिषदेला रिक्तपदांचे ग्रहण लागले आहे.

रिसोड : शहरातील ३४ हजार १३0 नागरिकांना सुविधा पुरविण्याची जबाबदारी असलेल्या येथील नगर परिषदेला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. शहरामध्ये न.प.क्षेत्र पाच प्रभागामध्ये विखुरलेले असून, नगर परिषदेत रिक्त पदाचा खेळ कित्येक दिवसापासून सुरु आहे. नगर परिषदेत रिक्त असलेल्या पदामध्ये स्वच्छता निरीक्षक गाडीचालक, उद्यान पर्यवेक्षक, फीटर ,कनिष्ठ बांधकाम पर्यवेक्षक श्रेणी क, वायरमन, अग्निशामक चालक व कर्मचारी यांचा समावेश आहे. नगर परिषदेमध्ये सध्याच्या परिस्थितीत वर्ग क्रमाक ३ चे २५ पदे , वर्ग ४ ची ८१ पदे कार्यरत आहे. नगर परिषदमधील महत्त्वपूर्ण पद रिक्त आहे. आकृतीबंधानुसार नगर परिषदेमध्ये तब्बल १0 कर्मचार्‍यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे संबंधित विभागांच्या विभागाच्या कामकाजावर त्याचा मोठा परिणाम होत आहे. शहराच्या विकासासाठी ही महत्त्वपूर्ण पदे भरलेली असणे आवश्यक आहे. स्वच्छता निरीक्षकाचे पद रिक्त असल्यामुळे शहरातील स्वच्छतेकडे पुरेशा प्रमाणात लक्ष दिले जात नाही.याचप्रमाणे रिक्त पदांमुळे शहराचे सौंदर्यीकरण, पाणीपुरवठा योजनांच्या कामात अडचणी येत आहेत. ही रिक्त पदे भरणे आवश्यक झाले आहे.