शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रिसोड शहरातील एटीएम सेवा विस्कळीत; ग्राहकांचे हाल

By admin | Updated: April 27, 2017 00:25 IST

रिसोड : शहरातील एटीएम सेवा विस्कळीत असल्याने बँक ग्राहकांचे हाल होत आहेत. शेतकऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे

रिसोड : शहरातील एटीएम सेवा विस्कळीत असल्याने बँक ग्राहकांचे हाल होत आहेत. शेतकऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहेनोटाबंदीनंतर मार्चपर्यंत सर्व व्यवहार सुरळीत होवून विड्रॉलची मर्यादा हटविली जाईल, असे सर्वसामान्य नागरिकांना वाटत होते. मात्रण एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून रोकड टंचाईची तिव्रता अधिकच निर्माण झाली. बँकेत पुरेस पैसे नसल्याने ३० ते ४० हजार रुपयापेक्षा अधिक रकमेचे विड्राल मिळेनासे झाले आहेत. बहुतांश एटीएम मध्ये सुध्दा ठणठणाट असल्याने गेल्या काही दिवसापासून ते बंदच आहेत. कधी तरी एखादेवेळी थोडी फार रक्कम एटीएममध्ये टाकल्या जाते. मात्र ती अपुरी असल्याने त्वरित बंद करावी लागत आहे. स्टेट बँक, आलाहाबाद बँक, बँक आॅफ इडिंया, बँक आॅफ महाराष्ट्र, जिल्हा बँकेचे एटीएम कधी सुरू तर कधी बंद असतात. सध्या लग्नसराई असल्याने प्रत्येकाला रक्कम हवी आहे, मात्र एटीएम बंदमुळे पैशाची जुळवाजुळव करण्यासाठी ग्राहकांना त्रास होत आहे. शेतकऱ्यांना एकीकडे पिककर्ज मंजूर तर केले. मात्र विड्राल होत नसल्याने त्यांना खरीप हंगामासाठी बि-बियाणे खरेदीसाठी अडचण जात आहे. लग्न सराईत कॅशलेस व्यवहार करणे अवघड असल्याने चिल्लर व्यवहार करण्यासाठी एटीएमचे माध्यम आहेत. मात्र ते बंदच राहत असल्याने तसेच बाहेर गावावरुन आलेल्या ग्राहकांसाठी सुध्दा अडचणीचे ठरत आहे.