शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आकर्षक वाहन क्रमांकातून ११ लाखांचा महसूल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 20:23 IST

वाशिम - वाहनांच्या आकर्षक नोंदणी क्रमांकाची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसून येते. आकर्षक नोंदणी क्रमांकापोटी वाशिम उपप्रादेशिक परिवहन विभागाला गत तीन महिन्यांत ११ लाख १८ हजार ५०० रुपयांचा महसूल मिळाला. 

ठळक मुद्देगत तीन महिन्यांत परिवहन विभागाला ११ लाख १८ हजार ५०० रुपयांचा महसूलआकर्षक वाहन क्रमांकापोटी १३१ वाहन धारकांनी भरले पैसे स्वत:च्या आवडी-निवडी जपण्यासाठी पैसा ही बाब ठरते गौण

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - वाहनांच्या आकर्षक नोंदणी क्रमांकाची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसून येते. आकर्षक नोंदणी क्रमांकापोटी वाशिम उपप्रादेशिक परिवहन विभागाला गत तीन महिन्यांत ११ लाख १८ हजार ५०० रुपयांचा महसूल मिळाला. स्वत:ची मनपसंद, आवड, इच्छा पूर्ण करण्यासाठी ‘पैसा’ मोजण्याची तयारी असणाºयांची संख्या कमी नाही. प्रत्येकच क्षेत्रात ‘आवड व निवडी’ने प्रवेश केल्याने विशिष्ट निवडीला अर्थपूर्ण महत्त्व प्राप्त झाले आहे. स्वत:च्या आवडी-निवडी जपण्यासाठी पैसा ही बाब गौण्य ठरते, ही बाब वाहनांच्या आकर्षक क्रमांकाच्या खरेदीवरून दिसून येते. ग्राहकांची ‘पसंती आणि आकड्यांचा लाभदायक खेळ’ पूर्ण करण्याची धडपड पाहून परिवहन विभागाने महसूल वाढीची योजना अंमलात आणलेली आहे. यानुसार व्हिआयपी किंवा वेगळी ओळख सांगणारे वाहन ‘क्रमांक’ आरक्षित करून त्याला ‘किंमत’ देण्यात आली. चालू आर्थिक वर्षातील गत तीन महिन्यांत १३१ वाहन धारकांनी आकर्षक वाहन क्रमांकापोटी पैसे भरले आहेत. याची किंमत ११ लाख १८ हजार ५०० रुपयांच्या घरात आहे. यामध्ये एका वाहनधारकाने आकर्षक क्रमांकासाठी तब्बल दीड लाख रुपये मोजले आहेत.