शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

निवासी शाळांना मिळणार तासिका तत्त्वावर शिक्षक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 01:09 IST

वाशिम: जिल्ह्यातील समाजकल्याण कार्यालयाच्या अधिनस्त निवासी शाळांमध्ये रिक्त असलेली शिक्षकांची पदे तासिका तत्त्वावर भरली जाणार असून, ५४ रुपये प्रतितास याप्रमाणे त्यांना मानधन दिले जाणार आहे, अशी माहिती समाजकल्याण विभागाने बुधवारी कळविली.

ठळक मुद्देसमाजकल्याण विभागप्रतितास ५४ रुपये मानधन

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील समाजकल्याण कार्यालयाच्या अधिनस्त निवासी शाळांमध्ये रिक्त असलेली शिक्षकांची पदे तासिका तत्त्वावर भरली जाणार असून, ५४ रुपये प्रतितास याप्रमाणे त्यांना मानधन दिले जाणार आहे, अशी माहिती समाजकल्याण विभागाने बुधवारी कळविली.सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयाच्या अधिनस्त रिसोड तालुक्यातील सवड येथील अनुसूचित जाती मुलांच्या शासकीय निवासी शाळेत २0१७-१८ या शैक्षणिक सत्राकरिता इयत्ता ६ वी ते ८ वीसाठी तासिका तत्त्वावर दोन व इयत्ता ९ ते १0 साठी दोन अशा चार शिक्षकांची आवश्यकता आहे, तसेच मंगरूळपीर तालुक्यातील तुळजापूर येथील अनुसूचित जाती मुलांच्या शासकीय निवासी शाळेत इयत्ता ९ ते १0 करिता तीन व वाशिम तालुक्यातील सुरकुंडी येथील अनुसूचित जाती मुलींच्या शासकीय निवासी शाळेत इयत्ता ६ वी  ते ८ वी करिता एक व इयत्ता ९ ते १0 करिता एक अशा दोन शिक्षकांची आवश्यकता आहे. तथापि, ही पदे तासिका तत्त्वावर भरली जाणार असून, शिक्षकांची नेमणूक तात्पुरत्या स्वरूपात सहा महिन्यांकरिता असणार आहे. त्यांना प्रतितास ५४ रुपये मानधन अनु™ोय राहील. इच्छुक व पात्र डी.एड., बी.एड. अर्हताधारक उमेदवारांनी २१ ऑगस्ट २0१७ रोजी  सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नालंदा नगर, वाशिम येथे सकाळी उपस्थित राहावे, असे आवाहन सहायक आयुक्त, समाजकल्याण विभाग, वाशिम यांनी केले आहे.