शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

४९ कोटींची महसूल वसुली!

By admin | Updated: April 10, 2016 01:33 IST

वाशिम अमरावती विभागात अव्वल; निर्धारित उद्दिष्टापेक्षा आठ टक्के अधिक.

दादाराव गायकवाड / कारंजा लाडराज्य शासनाने सन २0१५- १६ या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्याला ४८ कोटी ९३ लाख वसुलीचे उद्दिष्ट दिले होते. या उदिष्टापेक्षा आठ टक्के अधिक वसुली वाशिम जिल्ह्याने केली असून, महसूल वसुलीत अमरावती विभागात जिल्ह्याने अव्वल स्थान पटकावले आहे. शासनाने सन २0१५-१६ वर्षासाठी अमरावती महसूल विभागाला महसूल वसुलीचे ३८७ कोटी ९३ लाखाचे उद्दिष्ट दिले होते, त्यानुसार अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत जिल्हा प्रशासनाच्यावतीने महसूल वसुलीची मोहीम राबविण्यात आली. यामध्ये वाशिम जिल्ह्याने निर्धारित ३१ मार्चच्या मुदतीपर्यंत ठरवून दिलेल्या उद्दिष्टाच्या आठ टक्के अधिक वसुली केल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते.शासनाकडून महसूल विभागाला दरवर्षी वसुलीचे उद्दिष्ट ठरवून दिले जाते. महसुली वसुलीमध्ये जमीन महसूल, करमणूक कर, गौण खनिज, या लेखा शीर्षकाखाली कर वसूल करण्यात येते. वाशिम जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी अधिकाधिक महसूल वसुलीच्या सूचना सर्व उपविभागीय अधिकारी व तहसील प्रशासनाला दिल्या होत्या. राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकार्‍यांनी महसूल वसुली संदर्भात विभागातील सर्व तहसील कार्यालयातील अधिकार्‍यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत वसुलीबाबत कठोर भूमिका घेण्याच्या सूचना केल्या होत्या.