शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

सत्कार समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:33 IST

सामाजिक समता प्रबोधन मंच, मराठा सेवा संघ व गोविंद काॅन्व्हेट कारंजा यांचे संयुक्त विद्यमाने १२ जानेवारी राेजी युवा ...

सामाजिक समता प्रबोधन मंच, मराठा सेवा संघ व गोविंद काॅन्व्हेट कारंजा यांचे संयुक्त विद्यमाने १२ जानेवारी राेजी युवा दिनाचे औचित्य साधून उंबर्डा बाजार येथील जिल्हा परिषद विद्यालयाची इयत्ता दहावीची विद्यार्थिनी प्रियंका दिनेश धाकतोडे व इयत्ता बारावीची विद्यार्थिनी गायत्री नागोराव सावरकर हिचा उज्वल यश संपादन केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे अध्यक्ष किरण चौधरी,प्रमुख मार्गदर्शक म्हणून ललित कालबांडे व तहसिलदार धीरज मांजरे, प्रमुख अतिथी म्हणून शेतकरी चळवळीचे गजाजन अहमदाबादकर, सामाजिक समता प्रबोधन मंचचे समन्वय हंसराज शेंडे, मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष राजेन्द्र मोडक आदि मान्यवर उपस्थित होते. शामल सावके हिने जिजाऊ वंदना गाऊन सावित्री जिजाऊ दशरात्रोत्सव समारोपीय व गुणवंत सत्कार कार्यक्रमाची सुरुवात केली.

कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रवीण कानकिरड यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन मनीष वडते व रिना कनोजे तर आभार विजय भड यानी मानले.