शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पल्स पोलिओसाठी सज्ज

By admin | Updated: January 17, 2015 00:36 IST

वाशिम जिल्ह्यात ९२0 बुथची स्थापना.

वाशिम : जिल्ह्यात १८ जानेवारी २0१५ रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज केली आहे. जिल्ह्यात 0 ते ५ या वयोगटातील अपेक्षित बालकांची संख्या ग्रामीण भागात ९३ हजार २९0 तर नागरी भागात ३५ हजार ६४९ अशी एकूण १ लाख २८ हजार ९३९ इतकी आहे. या सर्व बालकांना पोलिओ लस देण्यासाठी ग्रामीण भागात ८१0 तर नागरी भागात ११0 असे एकूण ९२0 पल्स पोलिओ लसीकरण बूथ स्थापन करण्यात आले आहेत. तेथे काम करण्यासाठी ग्रामीण भागात २ हजार १३६ तर नागरी भागात ३१९ असे एकूण २ हजार ४५५ इतके कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी ग्रामीण भागात १६२ व नागरी भागात २२ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी ८ वाजलेपासून सायंकाळी ५ वाजेपयर्ंत बूथवर लस देण्याचे काम सुरु राहणार आहे. तसेच वीट भट्टी, गिट्टी खदान, मजुरांच्या वस्त्या येथे जावून लसीकरण करण्यासठी ग्रामीण भागात २६ तर नागरी भागात ७ फिरती पथके स्थापन करण्यात आली आहेत. याशिवाय प्रवासातील बालकांना लस देण्यासाठी ९७ पथके कार्यरत राहणार आहेत. त्यानंतर २0 ते २२ जानेवारी दरम्यान ग्रामीण भागात पोलिओ डोस दिली जाणार आहे. त्यासाठी ग्रामीण भागात १ हजार ५७५ तर शहरी भागात १ हजार ९५५ चमू तयार करण्यात आले आहेत. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पंचायत समितीमार्फत प्रत्येक गावात एक कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी एम.एस. बायस यांनी दिली