शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अंबेझर पार्श्‍वनाथ मंदिरात रत्नत्रय विधान उत्साहात

By admin | Updated: August 26, 2014 22:48 IST

श्री अंबेझर पार्श्‍वनाथ दि. जैन मंदिरात रत्नत्रय विधानाचे आयोजन करण्यात आले होते.

वाशिम : येथील श्री अंबेझर पार्श्‍वनाथ दि. जैन मंदिरात रत्नत्रय विधानाचे आयोजन करण्यात आले होते. हे विधान २२ व २३ ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडले.या रत्नयत्र विधानाचा प्रारंभ २२ ऑगस्ट रोजी सकाळी ६.३0 वाजता झाला. येथील संध्या व अशोक टिकाईत या दाम्त्यांच्या हस्ते ध्वजारोहन झाले. त्यापूर्वी समस्त महिलांची शोभायात्रा निघाली होती. या वेळी प्रमुख मार्गदर्शक पं. केशरीचंद सावले हे उपस्थित होते. त्यांचे हस्ते भगवंताची पूजा अर्चा तसेच शेवटी होमहवन होऊन सप्ताही झाली.या विधानात येथील नानासा कान्हेड, राम पंचभाई, अशोक टिकाईत, विजयकुमार बांडे, मदन बांडे, तसेच वंदना कां. कान्हेड, संध्या टिकाईत, विजया कान्हेड, आराधना कान्हेड, जयमाला वाल्ले, ममता कान्हेड, विनया कान्हेड, मंगला बांडे, कमल वाळले, मंदाबाई बांडे, मंदाबाई कान्हेड, तेजस्विनी रवने, सुवर्णा भुरे, सरला वाळले, कल्पना डव्हाळे, नंदा मोतुळे, माला बांडे, अनिता भुरे, समता रवने, चारुलता बांडे, विमलबाई वाळले, मंदाबाई बांडे, अनिता भुरे, भावना भुरे, सुमनबाई वाळले, सिमा आहाळे, सरिता बांडे, अपर्णा पंचभाई, अस्मिता सावले, शोभा वाळले, विमल नं. वाळले, दया टिकाईत, छाया बांडे या महिला सहभागी झाल्या होत्या.