शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

रांगोळी, चित्रकलेतून विद्यार्थ्यांनी दिला स्वच्छतेचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 20:07 IST

वाशिम : स्वच्छता पंधरवड्यानिमित्त आयोजित रांगोळी आणि चित्रकला स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी आकर्षक कलाकृती सादर करून लोकांना स्वच्छतेचा संदेश दिला. तालुक्यातील  काजळांबा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.   

ठळक मुद्देमहात्मा गांधी जयंतीपर्यंत स्वच्छता पंधरवाडा रांगोळी आणि चित्रकला स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी दिला स्वच्छतेचा संदेश 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : स्वच्छता पंधरवड्यानिमित्त आयोजित रांगोळी आणि चित्रकला स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी आकर्षक कलाकृती सादर करून लोकांना स्वच्छतेचा संदेश दिला. तालुक्यातील  काजळांबा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.   स्वच्छ भारत मिशन अंतर्गत यावर्षी १७ सप्टेंबर ते २ आॅक्टोंबर २०१७ महात्मा गांधी जयंतीपर्यंत स्वच्छता पंधरवाडा पाळण्यात आला. या अनुषंगाने दररोज शाळेच्यावतीने गाव स्वच्छ व हागणदारी मुक्त करावयाचा संकल्प घेऊन वेगवेगळ्या  कार्यक्रमाव्दारे जनजागृती केली. या अंतर्गतच रांगोळी व चित्रकला स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. इयत्ता ३ री ते ५ वी चा ब गट व इ. ६ वी ७, वीपर्यंतचा अ गट  अशा दोन गटांत ही स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थीनी  सहभाग घेऊन आपल्या अंगी असलेल्या सुप्त गुणांची चुणुक दाखविली. विद्यार्थ्यांनी अतिशय आकर्षक रांगोळी काढल्या, या रांगोळी स्पर्धाचे निरीक्षण गावच्या सरपंचा शशिकला  संजय मनवर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्लराव राऊत, ग्रा.पं.सदस्य सुरेश  सोनटक्के, तंटामुक्त गाव समिती चे अध्यक्ष साहेबराव उगले,  कला निर्देशक माधुरी भगत यांनी केले.