शासनाने कोविड-१९ मध्ये निर्गमित केलेल्या आदेशाचे पालन करून हा कार्यक्रम पार पडला. महाविद्यालयाचे प्राचार्य ए. यू. जमदाडे यांनी डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ग्रंथपाल प्रा. वर्षा इंगळे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी प्रा. एन. पी. बहोरपी, प्रा. आर. एन. इंगोले, डॉ. डी. एस. अंभोरे, प्रा. डी. पी. लांडगे, प्रा. ए. पी. राऊत, डॉ. एस. एच. उजाडे, प्रा. पी. एन. संधानी, प्रा. के. डी. पतंगराव, प्रा. ए. टी. वाघ, प्रा. काकडे, प्रा. कवर, तसेच शिक्षकेतर कर्मचारी, सहायक ग्रंथपाल आर. एस. तनमने, डी. एच. वाघ, जे. ए. कांबळे, गणेश धोंगडे, सागर मडके, कार्यालय कर्मचारी बी. एच. पट्टेबहादूर, मदन पिंजरकर, ए. पी. कायदे उपस्थित होते.
रंगनाथन यांची जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:41 IST