शहरं
Join us  
Trending Stories
1
“निवडणूक आयोग हा भाजपाची विस्तारित शाखा, फडणवीसांना वकील कुणी केले?”; संजय राऊतांची टीका
2
महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंसोबत जे झालं, तसंच नितीश कुमारांसोबत होईल? बिहारमध्ये चर्चांना उधाण, पण...
3
थकलेले चेहरे, कंटाळवाणा मूड.. विराट-रोहितसह सारेच हैराण! ऑस्ट्रेलियात पोहचण्याआधी काय घडलं?
4
एकनाथ शिंदेंच्या गडाला भाजपा सुरूंग लावणार?; ठाण्यात स्वबळावर लढण्याची तयारी, इच्छुकांची शाळा
5
जगातील नकाशात कुठे आहे रहस्यमय 'टोरेंजा' देश?; महिलेचा पासपोर्ट पाहून खळबळ, व्हिडिओ व्हायरल
6
TVS ने लॉन्च केली पहिली दमदार अ‍ॅडव्हेंचर टूरिंग बाईक; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत...
7
पहिल्याच दिवशी ६०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; २७% प्रीमिअमसह बंपर लिस्टिंग, तुमच्याकडे आहे?
8
आम्ही आधी आमच्या देशाचा विचार करू; डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' दाव्यावर भारताची स्पष्टोक्ती
9
बर्फामुळे रस्त्यावर भयानक थरार! एका क्षणात १३० हून अधिक गाड्यांचा चक्काचूर; ‘हा’ व्हिडीओ तुम्ही पाहिला का?
10
डोनाल्ड ट्रम्प ज्या देशावर चिडतात, त्यालाच भारत देणार 'आकाश' मिसाइल; अमेरिकेला दिला झटका
11
कर्जदाराचा मृत्यू झाल्यास बँक कर्जाची वसुली कशी करते? गृह, कार आणि पर्सनल लोनचे नियम काय सांगतात?
12
ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी विराट कोहलीने या व्यक्तीच्या नावावर केली मालमत्ता, किती कोटींची संपत्ती?
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! पोलिओ लसीकरणासाठी 'आशा वर्कर'ची २८ किमीची पायपीट, मुलांसाठी धडपड
14
जीएसटी 2.0: घरगुती फराळावर जीएसटी कपातीचा किती फायदा झाला? पहाल तर शॉक व्हाल....
15
'या' ५ घटनांचा उल्लेख करत राहुल गांधींनी निशाणा साधला; म्हणाले, “मोदी हे ट्रम्प यांना घाबरतात”
16
PM मोदींच्या वाढदिवसाला सुरु केलेल्या १० योजना बंद? अंबादास दानवे आक्रमक; शिंदेंना करुन दिली 'बाळासाहेबां'ची आठवण
17
कतारने पुन्हा एकदा दाखवली आपली ताकद! एका फोनवर थांबवलं पाक-अफगाणिस्तानचं युद्ध 
18
Video - भलताच स्टार्टअप! तिकीट काढलं, मेट्रोत चढला अन् मागितली भीक; प्रवासी झाले हैराण
19
कायद्याचा गुन्हेगारांना धाक, तर जनतेला सुरक्षित वाटले पाहिजे; मुख्यमंत्री विष्णु देव साय यांचे कडक निर्देश
20
अंकुश चौधरी-तेजश्री प्रधानच्या 'ती सध्या काय करते'चा सीक्वेल येणार? सतीश राजवाडे म्हणाले...

गावठी हातभट्टय़ांवर छापे; आठ जणांवर गुन्हे

By admin | Updated: March 12, 2017 01:49 IST

वाशिम जिल्हय़ात ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; ८ जणांवर गुन्हे दाखल.

वाशिम, दि. ११- जिल्हय़ात १७ ठिकाणी गावठी दारूच्या भट्टय़ांवर गत १0 दिवसांत केलेल्या कारवाईत ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यासह ८ जणांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती अधीक्षक पराग नवलकर यांनी शुक्रवारी दिली.निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क वाशिम, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक अकोला, वाशिम दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, वाशिम, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, मंगरुळपीर यांनी १ ते १0 मार्च या कालावधीत मोहगव्हाण, उकळीपेन, पोहा, महागाव, भर जहागीर, केशवनगर, येथे १७ ठिकाणी धाडी टाकून ८ वारस व ९ बेवारस गुन्हे नोंदवून मुंबई दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ ई.एफ नुसार विलास चव्हाण, नामदेव पवार, शेषराव चव्हाण, योगेश गायकवाड, धोंडू इंगळे, मधुकर जैताडे, मारोती धेत्रे, अनिल धोत्रे या आठ जणांना अटक करीत ९६ हजार ४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ४१0५ लीटर मोह सडवा नष्ट करण्यात आला. या कारवायांमध्ये प्रभारी निरीक्षक एन.के. सुर्वे, डी.ओ. कुमोट, के..ए. वाकपांजर, रणजित आडे, स्वप्नील लांडे, नितीन चिपडे, संजय मगरे, ललीत खाडे, नवृत्ती तिडके, मस्के, बाळू वाघमारे आदींनी सहभाग नोंदविला.