शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्यांची प्लास्टिक पिशव्या न वापरण्याबाबत जनजागृती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 14:00 IST

वाशिम  : स्थानिक एस.एम.सी. विद्यालयातील राष्टÑीय हरित सेनेच्या चिमुकल्यांनी २८ सप्टेंबर हरित ग्राहक दिनी बाजारात फिरुन प्लास्टिक पिशव्या न वापरण्याबाबत ग्राहकांसह दुकानदारांमध्ये जनजागृती केली. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या गोड आवाजात प्लास्टिकमुळे होणाºया हाणीबाबत राष्टÑीय हरित सेनेचे शिक्षक यांच्या मार्गदर्शनात व इको क्लब विद्यार्थ्यांच्या सहकार्याने जनजागृती केली. २८ सप्टेंबर हा दिवस हरित ...

ठळक मुद्देहरित ग्राहक दिन : एसएमसीच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम
वाशिम  : स्थानिक एस.एम.सी. विद्यालयातील राष्टÑीय हरित सेनेच्या चिमुकल्यांनी २८ सप्टेंबर हरित ग्राहक दिनी बाजारात फिरुन प्लास्टिक पिशव्या न वापरण्याबाबत ग्राहकांसह दुकानदारांमध्ये जनजागृती केली. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या गोड आवाजात प्लास्टिकमुळे होणाºया हाणीबाबत राष्टÑीय हरित सेनेचे शिक्षक यांच्या मार्गदर्शनात व इको क्लब विद्यार्थ्यांच्या सहकार्याने जनजागृती केली.२८ सप्टेंबर हा दिवस हरित ग्राहक दिन म्हणून संबोधला जातो. हरित ग्राहक ही संकल्पना पाश्चिमात्य देशात रुढ झाली असली तरी भारतामध्ये ती नविन नाही. गेल्या काही वर्षामध्ये ग्राहकवादाची वाढ झपाटयाने झाली आहे. गरजेचा विचार न करता केली जाणारी खरेदी अशी ग्राहकवादाची सोपी व्याख्या करता येईल. शॉपिंगला जाणे हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. वाढत्या ग्राहकवादामुळे आपल्याला बºयाच समस्यांना तोंड दयावे लागत आहे त्याचा विचार होणे गरजेचे आहे. वाढता घनकचरा व व्यवस्थापन, उत्पादन प्रक्रीयेतून होणारे प्रदूषण यावर मार्गदर्शन करीत राष्टÑीय हरित सेना व इको क्लबच्यावतिने  अभिजित जोशी े  यांच्या मार्गदर्शनात  वाशिम शहरात कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. ग्राहकांना प्लास्टीकच्या पिशव्या वापर न करता कापडी पिशव्यांचा वापर करण्याचा आग्रह करण्यात आला. या चिमुकल्यांच्या आवाहानाने शहरातील चौक गजबजून गेले होते.