शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पोळ्याच्या सणातून ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’बाबत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 20:08 IST

वाशिम: शासनाच्या बेटी बचाओ, बेटी पढाओओ’ अभियानाच्या प्रचार, प्रसारात हातभार लावण्यासाठी आता शेतकरीही सरसावले आहेत. याचा प्रत्यय पोळ्याच्या दिवशी आला. तालुक्यातील गोंडेगाव येथे शेतकºयांनी बैल सजविताना त्यावर बेटी बचाओ, बेटी पढाओचा संदेश देणारे घोषवाक्य लिहिले होते.

ठळक मुद्देगोंडेगावच्या शेतक-यांचा उपक्रमशासनाच्या अभियानाला हातभार

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शासनाच्या बेटी बचाओ, बेटी पढाओओ’ अभियानाच्या प्रचार, प्रसारात हातभार लावण्यासाठी आता शेतकरीही सरसावले आहेत. याचा प्रत्यय पोळ्याच्या दिवशी आला. तालुक्यातील गोंडेगाव येथे शेतकºयांनी बैल सजविताना त्यावर बेटी बचाओ, बेटी पढाओचा संदेश देणारे घोषवाक्य लिहिले होते.शेतकºयांसाठी महत्त्वाचा असलेला सण म्हणजे पोळा, या सणानिमित्त गोंडेगाव तालुक्यातील शेतकरी बांधवांनी आगळाच उपक्रम राबवलिा. या ठिकाणी पोळा सणाचे औचित्य साधून ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ अभियानाची जनजागृती करण्यात आली. गोंडेगाव येथील प्रगतशील शेतकरी डॉ. चौधरी यांनीआपले बैल सजविताला त्यांच्या पाठीवर शासनाच्या ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’, ‘स्वच्छ भारत अभियान’ आदी, महत्त्वपूर्ण अभियानांबाबतचे बॅनर बैलांच्या पाठिवर लावत. शासनाच्या उपक्रमाचा आगळ्यावेगळ्या पद्धतीने प्रचार व प्रसार करून जनजागृृती करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला. डॉ. चौधरी यांच्याशिवाय येथील काही शेतकºयांनी बैलांच्या पाठीवर जनजागृतीपर संदेशही लिहिले होते.