शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मानसीक आरोग्य दिन कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 19:40 IST

रामराव सरनाईक समाजकार्य विद्यालय येथे जागतिक मानसीक आरोग्य दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रम कामाच्या ठिकाणी मानसीक आरोग्य या घोषवाक्याखाली या सप्ताहाचे  उद्घाटन केले. प्रमुख दिपाली देशमुख यांच्या या मानसीक आरोग्य दिन हा कार्यक्रम आयोजित केला.

ठळक मुद्देसमाजकार्य महाविद्यालय मान्यवरांचे मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : स्थानिक  रामराव सरनाईक समाजकार्य विद्यालय येथे जागतिक मानसीक आरोग्य दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रम कामाच्या ठिकाणी मानसीक आरोग्य या घोषवाक्याखाली या सप्ताहाचे  उद्घाटन केले. प्रमुख दिपाली देशमुख यांच्या या मानसीक आरोग्य दिन हा कार्यक्रम आयोजित केला.  या कार्यक्रमाला  सामान्य रुग्णालय वाशिमचे मानसोपचार तज्ञ डॉ. मंगेश भाग्यवंत प्रमुख मार्गदर्शक म्हणुन उपस्थित होते.  तर प्रमुख उपस्थिती म्हणून समुपदेशक डॉ.पल्लवी गायकवाड या उपस्थित होत्या थोर पुरुष  संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुजन करुन कार्यक्रमास सुरवात करण्यात आली.  प्रा.दिपाली देशमुख यांनी प्रास्ताविक  मांडतांना सांगितले की, आजची धकाधकीच्या जवीनात  व्यक्ती हा आपली जीवन जगण्याची पध्दत बदलत चालल आहे व यातुन त्यांच्या मानसीक आरोग्यावर फार मोठा परिणाम होत आहे. तसेच डॉ.पल्लवी यांनी सुध्दा मानसीक आरोग्य जपणे गरजेचे आहे.प्रत्येकाने  ते जपावे तसेच प्रमुख मार्गदर्शक  डॉ.मंगेश  भागवंत यांनी मानसीक आरोग्य बदल प्रत्येक व्यक्ती हा जागृत असणे गरजेचे आहे. व आजची जीवन  पध्दत ही तणाव ग्रस्त पध्दतीत जगली जात आहे. जीवन जगण्याचा पध्दतीमुळे  व्यक्ती हा मानसीक आरोग्य बिघडतो तर या तणावातुन वर येवुन तणावमुक्त  जीवन जगा म्हणजे मानसीक आरोग्य सुधारेल असे त्यांनी सांगितले. यावेळी प्राचार्य निलेश देशमुख, यांनी सुध्द मत व्यक्त् केले. संचालन आकाश गोटे यांनी तर आभार गिंताजली चव्हाण हिने केले.