शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीच्या अर्ज पडताळणीची प्रक्रिया वेगात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 20:00 IST

वाशिम: शासनाच्या कर्जमाफी योजनेंतर्गत आॅनलाईन अर्ज सादर करणाºया १.२८ लाख शेतकºयांच्या पात्र, अपात्रतेची निश्चितता ठरविण्यासह वंचित शेतकºयांची यादी तयार करण्यासाठी गावपातळीवर चावडी वाचन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेंतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची गावे वगळता इतर सर्वच गावांतील चावडी वाचन आटोपत आले असून, आता ग्रामपंचायत निवडणुकीनंतर ११ आॅक्टोबरपासून दुसºया टप्प्याला सुरुवात होणार आहे. 

ठळक मुद्देप्रशासनाची पराकाष्ठावंचित शेतक-यांची यादी तयार करण्यासाठी गावपातळीवर चावडी वाचन प्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: शासनाच्या कर्जमाफी योजनेंतर्गत आॅनलाईन अर्ज सादर करणा-या १.२८ लाख शेतक-यांच्या पात्र, अपात्रतेची निश्चितता ठरविण्यासह वंचित शेतक-यांची यादी तयार करण्यासाठी गावपातळीवर चावडी वाचन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेंतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची गावे वगळता इतर सर्वच गावांतील चावडी वाचन आटोपत आले असून, आता ग्रामपंचायत निवडणुकीनंतर ११ आॅक्टोबरपासून दुसºया टप्प्याला सुरुवात होणार आहे. शासनाने शेतकºयांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा केल्यानंतर या योजनेसाठी शेतकºयांकडून आॅनलाइन अर्ज मागविण्यात आले. यासाठी सुरुवातीला असलेली १५ सप्टेंबरपची मुदत वाढवून २२ सप्टेंबरपर्यंत करण्यात आली. या अंतिम मुदतीपर्यंत जिल्ह्यातील १.२८ लाख शेतकºयांचे अर्ज प्रत्यक्ष आॅनलाइन पोर्टलवर अपलोड झाले. आता यातील किती शेतकरी शासनाच्या कर्जमाफी निकषानूसार पात्र आहेत, तसेच किती शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज करूनही त्यांचे नाव यादीत आले नाही याची पडताळणी करण्यासाठी जिल्ह्यात चावडी वाचन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या चावडी वाचनाच्या पहिल्या टप्प्यात केवळ ग्रामपंचायत निवडणूक नसलेल्या गावांचाच समावेश करण्यात आला. त्यानुसार ४९२ पैकी २७३ ग्रामपंचायतीमधील गावे वगळता इतर २१९ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात ही प्रक्रिया वेगाने राबविण्यात आली. त्यामुळे या २१९ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील चावडी वाचन आटोपत आले असून, येत्या ११ आॅक्टोबनंतर ग्रामपंचायत निवडणूक झालेल्या गावांत दुसºया टप्प्यातील चावडी वाचन प्रक्रिया राबविण्यात येणार असून, येत्या १९ आॅक्टोबरपर्र्यंत शेतकºयांची यादी अद्ययावत करून त्यांना तात्काळ कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले.