नाशिक : कुंभमेळ्यात आपतकालीन परिस्थितीत रुग्णांची तपासणी करण्यासाठी खासगी रुग्णालयांची मदत घेतली जाणार आहे. या काळात जिल्हा रुग्णालयावर ताण पडणार असल्याने ही उपाययोजना करण्यात आली आहे.
सिंहस्थासाठी खासगी रुग्णालयांचीही मदत
By admin | Updated: February 16, 2015 21:20 IST