शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पृथ्वीराज चव्हाण यांनी साधला काँग्रेस पदाधिकार्‍यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 01:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवार, २४ सप्टेंबर रोजी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ‘अच्छे दिन’चे गाजर दाखविणार्‍या विद्यमान सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी आतापासूनच कामाला लागा, असा सल्लाही त्यांनी दिला.यावेळी ...

ठळक मुद्देजिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी साधला संवाद नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्नविद्यमान सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी आतापासूनच कामाला लागा, असा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवार, २४ सप्टेंबर रोजी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ‘अच्छे दिन’चे गाजर दाखविणार्‍या विद्यमान सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी आतापासूनच कामाला लागा, असा सल्लाही त्यांनी दिला.यावेळी माजी मुख्यमंत्री चव्हाण यांचे भव्य स्वागत व सत्कार जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने करण्यात आला. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, की विद्यमान सरकारने शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांचा भ्रमनिरास केला आहे. काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागून, स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घ्याव्या, असा सल्लाही त्यांनी दिला.यावेळी माजी मंत्री अनंतराव देशमुख, जिल्हाध्यक्ष अँड. दिलीपराव सरनाईक, जि.प. अध्यक्ष हर्षदा देशमुख, गोपाळराव आटोटे गुरुजी, दौलत हिवराळे, माजी  आमदार किसनराव गवळी, माजी जि.प. अध्यक्ष अरविंद इंगोले, जि.प. सदस्य ज्योती गणेशपुरे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राजूभाऊ चौधरी, काँग्रेसचे युवा नेते नकुल देशमुख, महिला अध्यक्ष बानूताई चौधरी, सभापती गजानन भोने, किसनराव मस्के, नामदेव मापारी, सरकार इंगोले, तालुकाध्यक्ष परसराम भोयर, इफ्तेखार पटेल, गजानन लाटे, गजानन पाचरणे, रमेश लांडकर, जि.प. सदस्य चक्रधर गोटे, सुभाष शिंदे, नथ्थूजी कापसे, विकास गवळी,  प्रल्हाद उलेमाले, दिलीप देशमुख, डॉ. जगदीश घुगे, दिलीप भोजराज, अशोक गवळी, राजेश भारती, फारूकभाई, वाय.के. इंगोले, बाबूराव शिंदे, सागर गोरे, अँड. पी.पी. अंभोरे, वसंतराव इरतकर, नगराध्यक्ष यशवंत देशमुख, प्रा. अबरार मिर्झा, जावेद मिर्झा, अर्जुन उदगिरे, जावेद परवेज, राजू घोडीवाले, मिलिंद पाकधने, विशाल सोमटकर,  कुसुम गोरे, डॉ. अरुण देशमुख, श्याम उफाळे, हरीश चौधरी, अभय राठोड, प्रा. दादाराव देशमुख, रंजना देशमुख, शालीराम राठोड, तात्याराव देशमुख, नंदा गणोदे, प्रा. संतोष डिवटे, किशोर पेंढारकर, निळकंठ कुटे, बाळाअप्पा गोंडाळ, अनिल धुळे, सुनील मापारी, पंडितराव सरनाईक, आरिफ खान, विशाल वाघमारे, रूपेश भोसले, वैभव सरनाईक, गोपाल सरनाईक आदींची उपस्थिती होती. संचालन दादाराव देशमुख तर आभार प्रा. अबरार मिर्झा यांनी मानले.