शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

‘हाताला काम, मालाला दाम’ देण्याला प्रथम प्राधान्य

By admin | Updated: February 29, 2016 02:19 IST

रणजित पाटील यांचे प्रतिपादन.

रिसोड (जि. वाशिम): बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासोबतच शेतकर्‍यांच्या मालाला योग्य दाम देण्याला शासन प्राधान्यक्रम देणार आहे. त्यादृष्टीने वाटचाल सुरू आहे, तसेच पाणी व वीज मूलभूत गरजा एका वर्षात सोडविण्यावर विशेष भर असणार आहे, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री तथा वाशिमचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले. स्थानिक पंचायत समिती सभागृहात शनिवारी सायंकाळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे नेते राजू पाटील राजे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार अँड. विजय जाधव, शिवाजी शिक्षण संस्था वाशिमचे अध्यक्ष अँड. किरण सरनाईक, जि.प. कृषी सभापती सुभाष शिंदे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष नारायण सानप, जि. प. सदस्य शंकर बोरकर, पं.स. सभापती छाया पाटील, पं.स. उपसभापती महादेव ठाकरे, भाजपा तालुकाध्यक्ष प्रशांत देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती विठ्ठल आरु, डॉ.दिलीप धोपे, व्यापारी मदन बगडीया, डॉ.दीपक सानप, देवीदास नागरे, मांगुळ झनक सरपंच माधुरी झनक, डॉ. विजयप्रसाद तिवारी, डॉ. मदन नरवाडे, विनोद जोशी, रवींद्र मोरे यांची उपस्थिती होती. डॉ. रणजित पाटील म्हणाले की, आज मराठी भाषा बोलताना मराठी कवी म्हणतात, देणार्‍याने देत जावे, घेणार्‍याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणार्‍याचे हात घ्यावे.. एवढं प्रेम भरभरुन दिले. बळं दिले असे म्हणायला वावगे ठरणार नाही. जिल्हय़ाला दंत चिकित्सा महाविद्यालय, शिक्षकांसाठी कॅशलेस आरोग्य कार्ड, शेतकर्‍यांसाठी वीज व पाणी या मूलभूत समस्या सोडविण्याचा माझा मानस आहे. एका वर्षातील प्रलंबित कृषीपंप जोडणी आता पुर्णत्वास नेण्यात येईल, पैनगंगा बॅरेजेसचा प्रश्न हाती घेतला आहे. तसेच शालेय पोषण आहाराच्या कटकटीतून मुख्याध्यापकांना बाहेर आणण्याचा प्रयत्न आहे. रिसोड येथील उद्योजक मन्नालाल अग्रवाल यांनी उद्योजकांमध्ये भरीव काम केल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा सत्कार केला आहे, हे सांगण्यास माझी छाती फुगून गेली आहे, मला अभिमान वाटला, असे डॉ.पाटील यांनी मनोगतामध्ये आवर्जून सांगितले. प्रास्ताविक जयंत वसमतकर यांनी तर संचालन मुख्याध्यापक सज्जन बाजड यांनी केले. आभार सुनील पाटील यांनी मानले.