शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
4
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
5
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
6
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
7
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
8
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
9
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
10
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
11
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
12
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
13
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
14
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
15
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
16
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
17
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
18
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
19
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
20
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."

माझी वसुंधरा अभियानांतर्गत पथनाट्य सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:36 IST

कार्यक्रमाला नायब तहसीलदार राठोड, नगराध्यक्ष बरखा बेग, नगरसेवक निशार शहा, अभियंता राजेंद्र अंभोरे, अक्षय सोनोने उपस्थित होते. अखिल भारतीय ...

कार्यक्रमाला नायब तहसीलदार राठोड, नगराध्यक्ष बरखा बेग, नगरसेवक निशार शहा, अभियंता राजेंद्र अंभोरे, अक्षय सोनोने उपस्थित होते.

अखिल भारतीय नाट्य परिषद, नटश्री बहुद्देशीय संस्था, स्त्री शक्ती बहुद्देशीय संस्था मानोरा तर्फे या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले हाेत. स्वच्छता, पाणी, जंगल, वृक्षारोपण, सौरऊर्जा, जैवविविधता, व्यसनमुक्त आदी विषयांवर जागृती करण्यात आली. यशवंत पद्मगीरवार, आनंदा खुळे, जगदीश सवंदळे, राजाराम नोळे, प्रवीण सोनोने, सुभाष वाघमारे, नारायण खाडे, किरण पद्मगीरवार, अंकुश डवले, मोतीराम शेळके, ताई इसलकर यांनी पथनाट्यामध्ये सहभाग घेतला.

----------

स्पर्धांना प्रतिसाद

माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अभियान मानोरा येथे नगरपंचायतीच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात चित्रकला, रांगोळी व निबंध स्पर्धेचा समावेश होता. या स्पर्धांना प्रतिसाद मिळाला. यावेळी न. पं. मानोरा अध्यक्ष बरखा बेग, उपाध्यक्ष अमोल राऊत, सर्व सदस्य आणि मुख्याधिकारी नीलेश गायकवाड, अभियंता राजेंद्र अंभोरे, जगदीश नागलोथ आदी उपस्थित हाेते.