शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीच्या सणासाठी वाशिम शहरातील नियोजित स्थळांवर फटाके विक्रेत्यांची दुकाने सज्ज 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 14:07 IST

वाशिम : दिवाळी सण अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला असताना जिल्ह्यातील शहरांच्या ठिकाणी नियोजित स्थळांवर फटाके विक्रेत्यांची दुकाने थाटण्यास सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्दे संभाव्य आपत्तीसाठी दक्षता बाळगण्याचे आवाहन 

वाशिम : दिवाळी सण अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला असताना जिल्ह्यातील शहरांच्या ठिकाणी नियोजित स्थळांवर फटाके विक्रेत्यांची दुकाने थाटण्यास सुरुवात झाली आहे. संभाव्य आपत्तीच्या पृष्ठभूमीवर फटाके विक्रेते व जनतेला दक्षता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले असून, या दुकांनांवर स्थानिक प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे.

दिवाळीच्या सणात  फटाके उडविण्याची प्रथा प्राचीन आहे. यासाठी फटाका विक्रीसाठी तात्पुरते परवाने घेऊन अनेक विक्रेते नियोजित ठिकाणी टिनपत्र्याचे स्टॉल उभे करून त्यात ग्राहकांसाठी विविध प्रकारचे आकर्षक फटाके विक्रीसाठी ठेवतात. यंदाही जिल्ह्यात विविध शहरातील विक्रेत्यांचे स्टॉल उभारण्याचे काम पूर्ण होत आले असून, या दुकानांत फटाक्यांच्या विक्रीला सुरुवात होणार आहे. फटाका विके्रत्यांना तात्पुरता परवाना घेण्यासंबंधी उपविभागीय अधिकारी कार्यालयात परवानगीचे चलन ज्या जागेत फटाका स्टॉल उभारावयाचे आहे त्या जागेचा नकाशा, पोलिसांचे नाहरकत प्रमाणपत्र, नगरपंचायतचे सुध्दा शिफारसपत्र व त्याबाबतची कागदपत्राची पुर्तता करून आपले फटाक्याचे स्टॉल सुरु करता येते. सद्यस्थितीत नेमक्या किती फटाका विक्रेत्यांनी याची पूर्तता केली हे मात्र कळू शकले नाही.