शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

प्रहार जनशक्ती पक्ष तालुका पदाधिकारी आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:54 IST

या बैठकीला मानोरा शहर व तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यमंत्री बच्चुभाऊ कडूंच्या आदेशानुसार व पक्ष ...

या बैठकीला मानोरा शहर व तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यमंत्री बच्चुभाऊ कडूंच्या आदेशानुसार व पक्ष कार्याध्यक्ष बल्लुभाऊ जवंजाळ यांच्या सूचनेनुसार प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकक्षा रुंदावण्यासाठी आणि जनतेचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रा. ओमभाऊ बलोदे यांच्या अध्यक्षतेखाली व उपजिल्हाप्रमुख वाशिम राम ढाकुलकर, तालुका प्रमुख मानोरा श्याम पवार, प्रा.जय चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मानोरा तालुका व शहारतील नवीन पक्ष प्रवेश देणे व पुढील दिवसात मानोरा तालुक्यातील सर्व गावात प्रहार शाखा उघडण्याचा व पदाधिकारी नियुक्ती करण्यात येण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. प्रहार जनशक्ती पक्षाच्या सर्व मानोरा शहर, उपतालुका प्रमुख मानोरा, पोहरदेवी, मानोरा (शिवाजी नगर), गव्हा, शेंदुरजना सर्कल प्रमुख, गिरोली, कोंडोली, रोहणा, कार्ली, वरोली, एकलारा, सोमठाणा, शेगी, सोयजना, दापुरा, आसोला, या सर्कलचे सर्कल प्रमुख, शाखा प्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते, सर्व प्रहार सेवक आजच्या आढावा बैठकीला उपस्थित होते.