शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

विदयुत खांब पडल्याने वीज पुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:40 IST

शिरपूर येथील मालेगाव रस्त्यालगतच्या रोहित्रामधन वामन जाधव यांच्या शेताकडे वीज पुरवठा करण्यासाठी असलेला विज वाहनीचा खांब चार दिवसापूर्वी ...

शिरपूर येथील मालेगाव रस्त्यालगतच्या रोहित्रामधन वामन जाधव यांच्या शेताकडे वीज पुरवठा करण्यासाठी असलेला विज वाहनीचा खांब चार दिवसापूर्वी जमिनीवर पडला. तेव्हापासून सदर परिसरातील शेतीला सिंचनासाठी केला जाणारा वीज पुरवठा ठप्प झाला आहे. सध्या गहू, हरभरा व संत्रा पिकाला सिंचन करणे गरजेचे आहे. सदर विज वाहिनीचा खांब पडल्याने शेतकऱ्यांसमोर सिंचनाची समस्या वाढली. याविषयी शिरपूर वीज वितरण कार्यालय दुर्लक्ष करीत आहे. वीज वाहिनीचा खांब पडल्याने सदर रोहित्र नादुरुस्त असल्याचे शुभा अनंत देशमुख या शेतकऱ्याने सांगितले‌. मागील चार दिवसापासून विज वाहिनीचा खांब पडूनही याकडे वीज वितरण कंपनी दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

काेसळलेला विदुयत खांब पुन्हा उभारण्याचा तसेच रोहित्र नादुरूस्त असल्यास तात्काळ सुरू करण्यात यावे. अशा सूचना लगेचच मालेगाव व शिरपूर येथील वीज वितरणचा अधिकाऱ्याला देण्यात येतील.

आर.जे. तायडे

कार्यकारी अभियंता वीज वितरण कंपनी वाशिम