शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

मंगरूळपीरच्या नगराध्यक्षांचे पद धोक्यात; शासनातर्फे ‘शो- कॉज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 01:57 IST

मंगरूळपीर: मंगरूळपीर नगर परिषदेच्या नामनिर्देशित सदस्याची  नियुक्ती करताना नियमाचा भंग केल्याप्रकरणी नगराध्यक्ष डॉ.  गजाला खान यांना शासनाने १८ सप्टेंबरला ‘कारणे दाखवा’  नोटीस बजावली आहे. त्यानुसार नगराध्यक्ष पदावरून पदच्युत  करून ६ वर्षासाठी अनर्ह का करण्यात येऊ नये, अशी विचारणा  केली आ

नंदलाल पवार । लोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळपीर: मंगरूळपीर नगर परिषदेच्या नामनिर्देशित सदस्याची  नियुक्ती करताना नियमाचा भंग केल्याप्रकरणी नगराध्यक्ष डॉ.  गजाला खान यांना शासनाने १८ सप्टेंबरला ‘कारणे दाखवा’  नोटीस बजावली आहे. त्यानुसार नगराध्यक्ष पदावरून पदच्युत  करून ६ वर्षासाठी अनर्ह का करण्यात येऊ नये, अशी विचारणा  केली आहे. १५ दिवसात नोटीसला उत्तर देण्याची मुदत दिली  आहे.  नेहमीच या ना त्या कारणाहून चर्चेत राहणारी मंगरुळपीर  नगर परिषद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नोव्हेंबर २0१६  मध्ये नगर परिषदेची निवडणूक पार पडली. भाजप सात,  राष्ट्रवादी काँग्रेस सात, राकाँ एक, भारिप एक, एमआयएम एक  व अपक्ष एक असे एकूण १८ सदस्यीय संख्याबळ न. प मध्ये  आहे. शासन नियमानुसार दोन नामनिर्देशित सदस्य नियुक्त  करावयाचे होते.  जिल्हाधिकार्‍यांचे ७ जानेवारी २0१७ च्या  पत्रान्वये पक्षीय बलाबल पाहता नामनिर्देशित करून देण्याची  संख्या निर्देशित करून दिली होती. पीठासीन अधिकारी तथा  नगराध्यक्षा डॉ. गजाला खान यांनी भारिप बहुजन महासंघाला  अनु™ोय नसताना अँड. मारूफ खान अफझल खान यांची निवड  केली. ते त्यांचे पती आहेत. याप्रकरणी अशोक महादेव  परळीकर यांनी शासनाकडे तक्रार केली होती. या तक्रारीवरून  रीतसर चौकशी करून नगराध्यक्ष डॉ. गजाला खान यांना १८ स प्टेंबर रोजी शासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.  यामुळे राजकिय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.