शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

पोलिसांच्या बदल्यांचा पोळा फुटला

By admin | Updated: June 2, 2014 01:10 IST

वाशिम जिल्ह्यातील पोलिस अधिकारी,शिपाई व वाहन चालकांच्या बदल्यांचे आदेश ३0 मे रोजी निर्गमित केले आहेत.

वाशिम : प्रभारी पोलिस अधिक्षक तुषार पाटील यांनी प्रशासकीय कारणावरून जिल्ह्यातील पोलिस अधिकारी, पोलिस शिपाई व वाहन चालकांच्या बदल्यांचे आदेश ३0 मे रोजी निर्गमित केले आहेत. जिल्ह्यातील चार सहाय्यक पोलिस निरिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. कंसामध्ये कोठून कोठे याचा उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये गजानन कातडे (शिरपुर - एलसीबी वाशिम), राजाराम आडे (धनज - पोलिस मुख्यालय वाशिम), मो. शमीम (जिविशा वाशिम - नि.क. वाशिम), प्रकाश उमाळे (रिसोड - शहर वाहतुक वाशिम ) यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकुण २0 पोलिस नाईकांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये सचिन मांडले (जिविशा वाशिम - जऊळका), रूखसाना शेख (मालेगाव - जऊळका), आदिनाथ मापारी (रिसोड - मंगरूळपीर), शिवदाश चव्हाण (धनज - वाशिम शहर ), छगन पडवाल (मंगरूळपीर - अनसिंग), सुभाष भांबळे (मानोरा - मुख्यालय वाशिम), सागर जाधव (मानोरा - आसेगाव), राजेंद्र श्रीराम वानखेडे (वाशिम शहर - मुख्यालय वाशिम), बबन धोती (मालेगाव - अनसिंग), संतोष नप्ते (एलसीबी वाशिम - धनज), सुरेश बेलोकार (जऊळका - मालेगाव), अशोक इंगोले (रिसोड - मुख्यालय वाशिम), प्रदिप चव्हाण (मालेगाव - एलसीबी वाशिम), नरेंद्र खाडे (मानोरा - वाशिम शहर), शरद राठोड (मानोरा - अनसिंग), उत्तम मेहल्दे (कारंजा - मंगरूळपीर), श्रीकांत भोसले (मालेगाव - जिविशा वाशिम), उत्तम वाढवे (मुख्यालय वाशिम - कारंजा), अनिल चव्हाण (वाशिम शहर - कारंजा), गणेश बियाणी (कारंजा - जऊळका) यांचा समावेश आहे.