शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

लोटाबहाद्दरांना पोलीस स्टेशनची वारी !

By atul.jaiswal | Updated: August 18, 2017 13:40 IST

वाशीम  - जिल्हा परिषदेच्या गुड मॉर्निंग पथकाने अनसिंग परिसरात शुक्रवारी पहाटे ५ वाजतापासून राबविलेल्या धडक मोहिमेत ७७ लोटाबहाद्दरांना पकडले. या सर्वांना अनसिंग पोलीस स्टेशनच्या कोठडीत तात्पूरत्या स्वरुपात ठेवण्यात आले. १२०० रुपये दंड जमा केल्यानंतर समज देऊन सोडून दिले.३५ जणांकडून प्रत्येकी १२०० रुपयाप्रमाणे एकूण ४२०० हजारांचा दंड 'ऑन दी स्पॉट' वसूल ...

ठळक मुद्देधडक मोहिमेत ७७ लोटाबहाद्दरांना पकडले.एकूण ४२०० हजारांचा दंड 'ऑन दी स्पॉट' वसूल केला

वाशीम  - जिल्हा परिषदेच्या गुड मॉर्निंग पथकाने अनसिंग परिसरात शुक्रवारी पहाटे ५ वाजतापासून राबविलेल्या धडक मोहिमेत ७७ लोटाबहाद्दरांना पकडले. या सर्वांना अनसिंग पोलीस स्टेशनच्या कोठडीत तात्पूरत्या स्वरुपात ठेवण्यात आले. १२०० रुपये दंड जमा केल्यानंतर समज देऊन सोडून दिले.३५ जणांकडून प्रत्येकी १२०० रुपयाप्रमाणे एकूण ४२०० हजारांचा दंड 'ऑन दी स्पॉट' वसूल केला तर उर्वरित जणांना सायंकाळी ५ वाजेपर्यंत दंड जमा करण्याची सक्त ताकीद दिली.गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी गुड मॉर्निंग पथकाने पोलीस, होमगार्डच्या सहकार्याने सहा वाहनांचा ताफा घेऊन अनसिंग येथे शुक्रवारी पहाटे दरम्यान विशेष मोहिम राबविली. यावेळी उघड्यावर शौचास जाणार्‍या ७७ लोकांना पकडले. त्यांना अनसिंग पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले. गोधळ उडू नये म्हणून लोटाबहाद्दरांना पोलीस स्टेशनच्या एका कोठडीत ठेवले होते. लोटाबहाद्दरांचा दंड भरण्यासाठी कुटुंबातील सदस्य, नातेवाईक व आप्तस्वकियांना पोलीस स्टेशनला हजेरी लावावी लागली.यावेळी ३५ व्यक्तींकडुन प्रत्येकी १२oo रुपयाप्रमाणे एकुण ४२०० रुपये रोख स्वरुपात दंड वसुल करण्यात आला. ज्यांच्याकडे पैसे उपलब्ध नव्हते, अशा उर्वरीत लोकांना सायंकाळी ५ वाजेपर्यंत दंड भरण्याची मुभा देण्यात आली. ही मोहिम मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे यांच्या नेतृत्वात जिल्हा स्वच्छता कक्ष व पंचायत समितीच्या पथकाने राबविली. अनसिंग पोलीस स्टेशनमध्ये एकच गर्दी झाल्याचे पाहावयास मिळाले.