शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची दमछाक!

By admin | Updated: May 30, 2017 01:36 IST

शहर पोलिसांचा तपास : संशयित आरोपीची पडताळणी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - तालुक्यातील अंजनखेडा येथील माजी उपसरपंच बबन भागवत पायघन (वय ५५) यांची अज्ञात इसमांनी २६ मे रोजी तीक्ष्ण हत्याराने गळा कापून हत्या केली होती. या घटनेतील आरोपींचा शोध लावण्यासाठी पोलिसांची चांगलीच दमछाक होत आहे. अंजनखेडा (ता.जि. वाशिम) येथील माजी उपसरपंच बबन पायघन हे कामानिमित्त घोडबाभूळ शिवारात असलेल्या शेताकडे सकाळी मोटारसायकलने फेरफटका मारायला गेले होते. शेताकडे जात असताना अज्ञात इसमांनी त्यांची तीष्ण हत्याराने गळा चिरून हत्या केली. त्यांच्या बोटामध्ये असलेल्या सोन्याच्या अंगठ्या, सोनसाखळी, असा एकूण अंदाजे दोन लाखांचा ऐवजही लंपास केला. या घटनेची वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदविण्यात आली असून, पोलिसांनी अज्ञात आरोपीविद्ध भादंविचे कलम ३०२ व ३९७ अन्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांचे दोन पथक तपासासाठी परिसरात पाठविले आहेत. मृतक पायघन यांचे कुणासोबत वैमनस्य होते? शेती किंवा रस्त्याचा काही वाद होता काय? इतरही काही संशयित बाजू पोलीस तपासत आहेत. हा खून ‘सुपारी’ देऊन केला काय ? याचीही चाचपणी सुरू आहे. उपसरपंच हत्या प्रकरणाचा आम्ही कसून शोध घेत आहोत. या प्रकरणातील आरोपींचा छडा लावण्यासाठी आम्ही दोन पोलीस पथके तयार केली आहेत. पोलीस पथक सर्व बाजू पडताळून आरोपींचा निश्चितच शोध लावण्यात यशस्वी ठरतील, असा मला विश्वास आहे. - एस. एम. मानकर, ठाणेदार, शहर पोलीस स्टेशन