शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस बंदोबस्तात हटविले ई-क्लास जमिनीवरील अतिक्रमण!

By admin | Updated: May 22, 2017 01:22 IST

धनज बुदु्रक येथे कार्यवाही : वृक्षलागवडीसाठी जागा झाली मोकळी

लोकमत न्यूज नेटवर्कधनज बु.: येत्या १ जुलैपासून राबविण्यात येणाऱ्या वृक्षलागवड उपक्रमासाठी ‘ई-क्लास’ जमिनींचा वापर करा, असे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार, प्रशासनाने रविवारी पोलीस बंदोबस्तात धनज येथील २७० एकर ई-क्लास जमिनीवरील अतिक्रमण हटवून वृक्षलागवडीसाठी जागा मोकळी करून घेतली.धनज येथील ‘ई-क्लास’ जमिनीवर गेल्या दहा वर्षांपासून काही लोकांनी शेती प्रयोजनाकरिता अतिक्रमण केले होते. या जमिनीवर तूर, कापूस, सोयाबीन ही पिके घेतली जात होती. दरम्यान, धनज ग्रामपंचायतीच्या सरपंच परवीन जिकर मोटलाणी, ग्रामसेवक अजय ढोके यांनी ई-क्लास जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पोलीस बंदोबस्त मागविला होता. त्यानुसार, रविवारी पोलीस बंदोबस्तात ई-क्लास जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी गणेश पाटील, उपविभागीय अधिकारी शरद जावळे, तहसीलदर सचिन पाटील, गटविकास अधिकारी बी.डी. पवार, लघुसिंचन विभागाचे गव्हाळे, नायब तहसीलदार दीपक गुट्टे, मंडळ अधिकारी शिवानंद कानडे, तलाठी जयंत कांबळे, धनज बु.च्या सरपंच परवीन मोटलाणी, उपसरपंच प्रवीण ठाकरे, ठाणेदार राहुल आठवले आदींच्या उपस्थितीत मोकळ्या करण्यात आलेल्या जागेवर पोकलँड, जेसीबी मशीनद्वारे खड्डे खोदण्यात आले व चर पाडण्यात आले. सकाळी ८ वाजता सुरू झालेली ही मोहीम सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू होती.