शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 19:46 IST

:  स्थानिक मराठा सेवा संघ  कार्यालयात वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेच्या बैठकीत प्रदूषणमुक्त दिवाही साजरी करण्याची शपथ १२ आॅक्टोंबर रोजी घेण्यात आली .

ठळक मुद्देशासनाच्या आदेशाचे पालन अनेकांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम  :  स्थानिक मराठा सेवा संघ  कार्यालयात वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेच्या बैठकीत प्रदूषणमुक्त दिवाही साजरी करण्याची शपथ १२ आॅक्टोंबर रोजी घेण्यात आली .पर्यावरणाचा ºहास टाळण्यासाठी व निरोगी वातावरण राखण्यासाठी प्रदूषण मुक्त प्लॉस्टिकमुक्त, फटाके न वाजवता दिवाळी साजरी करूया व महापुरूषांचे विचार समाजात रूजवून विकसीत राष्ट्र बनवून देशाला हातभार लावू अशी शपथ वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत मापारी यांनी सांगितले़  दिवाळी उत्सवात फाटाक्यांची आतषबाजी करून धुराचे व ध्वनीचे प्रदूषन मोठ्या प्रमाणात होत असते़ याबाबत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये व्यापक प्रमाण जनजागृती व्हावी, याकरीता  प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घ्यावी असा राज्य शासनाचा आदेश आहे़ त्याअनुषंगाने ही शपथ घेण्यात आली यावेळी वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेचे नेते भागवत मापारी, नारायणशिंदे, प्रसाद देशमुख, अतुल शिंदे, संतोषराव कोल्हे, ऋषीकेश देशमुख, वैभव विरकर, मंगेश शिंदे, किसनराव शिंदे, योगेश खोडके, देवा बरडे, उपस्थित होते़