शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

मंगरुळपीर शहरात बेशिस्त वाहतुकीचा कळस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 16:49 IST

मंगरुळपीर: बेशिस्त वाहतूक आणि रस्त्यालगतच्या अतिक्रमणामुळे मंगरुळपीर शहरात अपघाताची मोठी अपघाताची निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देअकोला चौक, मानोरा चौक, बसस्थानक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, ही महत्त्वाची आणि मोठ्या वर्दळीची ठिकाणी झाली आहेत.अतिक्रमणामुळे वाहने अगदी रस्त्यालगतच आणि वाटेल तशी उभी करण्यात येत असल्याने पायवाट काढणेही नागरिकांना कठीण होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मंगरुळपीर: बेशिस्त वाहतूक आणि रस्त्यालगतच्या अतिक्रमणामुळे मंगरुळपीर शहरात अपघाताची मोठी अपघाताची निर्माण झाली आहे. अतिक्रमणामुळे वाहने अगदी रस्त्यालगतच आणि वाटेल तशी उभी करण्यात येत असल्याने पायवाट काढणेही नागरिकांना कठीण होत आहे.मंगरुळपीर शहरांत अकोला चौक, मानोरा चौक, बसस्थानक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, ही महत्त्वाची आणि मोठ्या वर्दळीची ठिकाणी झाली आहेत. अकोला चौक हा शहरातील मुख्य चौक असून, येथूनचअमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिमकडे मार्ग जातात. त्यामुळे दरदिवशी शेकडो वाहनांची वर्दळ येथे सुरू असते. साहजकिच प्रवाशांची संख्याही येथे असते. त्याशिवाय या चौकांत उपाहारगृहे, खाणावळी असून, फळविके्रते, पानटपºया आदिंची गर्दी असतानाच या चौकांत चहुकडे वाहने अस्ताव्यस्त उभी ठेवण्यात येतात. मानोरा चौक, बसस्थानक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाचीही हीच स्थिती आहे. त्यात मानोरा चौक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकादरम्यान शहरातील सर्वच महत्त्वाची कार्यालये आहेत. यामध्ये पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, पंचायत समिती, विश्रामगृह, भूमीअभिलेख कार्यालय, विश्रामगृह आणि पंचायत समितीचा समावेश आहे. त्यामुळे येथे ग्रामीण भागांतून दरदिवसाला हजारावर लोक विविध कामासाठी येत असतात. या दोन्ही चौकादरम्यान रस्त्यावर विविध दुकाने थाटण्यात आली आहेत. रस्ता अरूंद असल्याने येथे वाहनांची वर्दळ वाढते आणि शहरातील जनतेसह ग्रामीण भागांतून येणाºया लोकांना त्याचा मोठा त्रास होतो. त्यातच बाबासाहेब आंबेडकर चौकातून वाशिम, अमरावती, अकोलाकडे जाणाºया वाहनांची संख्या मोठी असते आणि याच चौकातून शहरात जाणारा एक मुख्य रस्ताही आहे. वाशिम-अमरावती मार्गावर धावणारी वाहने शहरातून येणाºया वाहनधारकाला अगदी चौकात येईपर्यंतही दिसत नाहीत. अशात भरधाव येणाºया वाहनांमुळे अपघाताची भिती आहे. याची दखल घेऊन तहसील कार्यालय, पोलीस प्रशासन, नगर पालिका प्रशासनाने वाहनधारकांना शिस्त लावण्यासह बेकायदा वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

टॅग्स :MangrulpirमंगरूळपीरTrafficवाहतूक कोंडी