शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

पासिंगला गेलेली रुग्णवाहिका परत मिळालीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 12:11 IST

Washim News : पासिंग करण्याच्या नावाखाली वाशिम येथील आरटीओ कार्यालयाकडे ही रुग्णवाहिका पाठविण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कभर जहागीर : येथून जवळच असलेल्या मोप प्राथमिक आरोग्य केंद्रास काही दिवसांपूर्वी नवी रुग्णवाहिका मिळाली; मात्र पासिंग करण्याच्या नावाखाली वाशिम येथील आरटीओ कार्यालयाकडे ही रुग्णवाहिका पाठविण्यात आली. तेव्हापासून ती परत मिळालेली नाही. यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरला आहे.मोप प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत सुमारे २७ गावांचा समावेश आहे. गरोदर मातांचे बाळंतपण हे नियमानुसार शासकीय रुग्णालयांमध्ये होणे गरजेचे असल्याने रुग्णवाहिकेची नितांत आवश्यक भासत होती. त्यानुसार, मोप प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका मिळालीदेखील; परंतु अवघ्या काहीच दिवसांत वाशिम येथील आरटीओ कार्यालयाकडे सदर रुग्णवाहिका पासिंगच्या नावाखाली बोलावून परत पाठविलीच नाही. यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये असंतोष व्यक्त होत आहे. या संदर्भात रुग्णवाहिका समन्वयक मारोती गव्हाणे यांच्याशी संपर्क साधला असता, मोप प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नावाने रुग्णवाहिका दिलीच नसल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्यक्षात मात्र नवी रुग्णवाहिका मिळाल्याचे कागदपत्रांवरून निष्पन्न होत आहे. हा संभ्रम यंत्रणेतील वरिष्ठांनी दूर करून मोपला रुग्णवाहिका मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे.मोप प्राथमिक आरोग्य केंद्राला नव्याने रूग्णवाहिका प्राप्त झाली होती. काही दिवसांपुर्वी ती वाशिम येथील आरटीओ कार्यालयाकडे पासींगसाठी पाठविण्यात आली. तेव्हापासून रुग्णवाहिका परत मिळालेली नाही.- डाॅ.अशिष सिंह वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र

टॅग्स :washimवाशिमRto officeआरटीओ ऑफीस