शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नापास विद्यार्थ्याला दाखविले पास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 01:06 IST

वाशिम: सातवी नापास असताना, उत्तीर्ण दाखवून आठवीत  प्रवेश दिला आणि नोकरीचे आमिष दाखवून सेवानवृत्त मु ख्याध्यापकाने आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार चिंचाबाभर  येथील माणिकराव देवराव सानप यांनी २५ सप्टेंबरला जिल्हा  परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे केली. या तक्रारीतील  तथ्य जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातून चौकशी केली जाईल, असे  शिक्षण विभागाने मंगळवारी स्पष्ट केले. 

ठळक मुद्देशिक्षण विभागाकडे तक्रार तक्रारीच्या अनुषंगाने होणार चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: सातवी नापास असताना, उत्तीर्ण दाखवून आठवीत  प्रवेश दिला आणि नोकरीचे आमिष दाखवून सेवानवृत्त मु ख्याध्यापकाने आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार चिंचाबाभर  येथील माणिकराव देवराव सानप यांनी २५ सप्टेंबरला जिल्हा  परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे केली. या तक्रारीतील  तथ्य जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातून चौकशी केली जाईल, असे  शिक्षण विभागाने मंगळवारी स्पष्ट केले. रिसोड तालुक्यातील चिंचाबा भर येथील माणिकराव सानप यांनी  तक्रारीत म्हटले की, चिंचाबा येथील खासगी शाळेत ते शिकत  होते. सातवा वर्ग नापास झाल्यानंतर तत्कालीन मुख्याध्यापक  भगवान भिसे यांनी सातवा वर्ग पास दाखवून इयत्ता आठव्या  वर्गात प्रवेश दिला. यासाठी आर्थिक व्यवहार झाल्याचेही  तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर आठवा व नवव्या वर्गातही  उत्तीर्ण केले. इयत्ता दहावीच्या परीक्षेला बसू न देता, नववी  उत्तीर्णच्या पात्रतेवर शिपाई पदावर नोकरीला लावतो, असे  आमिष दाखवून फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी सविस्तर चौकशी करून दोषी आढळणार्‍यांविरुद्ध  कारवाई करावी अन्यथा बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा  माणिकराव सानप यांनी निवेदनाद्वारे दिला. 

माणिकराव भिसे यांच्या तक्रारीतील मजकूर बघितल्यानंतर त्या  दृष्टिकोनातून चौकशी केली जाईल. या प्रकरणातील तथ्य तसेच  नेमका हा काय प्रकार आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला  जाईल.- अंबादास मानकर, शिक्षणाधिकारी (प्राथ.) वाशिम