शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

पपई फळबागेवर किडींचा प्रादुर्भाव! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 01:44 IST

शेलूबाजार: एकेकाळी पपई उत्पादनासाठी नावलौकिक  मिळविणार्‍या  मंगरुळपीर तालुक्यातील हिरंगी येथील शेतकरी आता पपईवरील विविध प्रकारच्या किडींमुळे हवालदिल झाले आहेत.

ठळक मुद्देशेतकरी संकटात कृषी अधिकार्‍यांनी केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कशेलूबाजार: एकेकाळी पपई उत्पादनासाठी नावलौकिक  मिळविणार्‍या  मंगरुळपीर तालुक्यातील हिरंगी येथील शेतकरी आता पपईवरील विविध प्रकारच्या किडींमुळे हवालदिल झाले आहेत.गेल्या दोन वर्षांपूर्वी तालुक्यातील पपईला देश-विदेशातून मागणी होती; पंरतु अलीकडच्या काळात निसर्गाचा प्रकोप आणि अचानकपणे येणार्‍या ‘व्हायरस’च्या प्रादुर्भावामुळे तसेच बाजारपेठेत पपईला आवश्यकतेनुसार दर न मिळाल्यामुल्लळे पपई उत्पादक शेतकरी अडचणीचा सामना करीत आहे. हिरंगी येथील विनोद कोंडजी सावके, सुनील कोंडुजी सावके, तसेच किसनराव सावके यांच्या शेतातील पपईच्या बागावर ‘व्हायरस’ने (कीड) मोठय़ा प्रमाणात आक्रमण केले आहे. यामुळे शेतकर्‍यांना जबर आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. लागवडीपासून ते आतापर्यंत पपईच्या झाडावर  विविध रोगांचा प्रादुर्भाव सुरू आहे. मोठय़ा प्रमाणात खर्च करून फळबाग जिवंत ठेवण्याचा प्रयत्न शेतकर्‍यांनी केला. गत १५ दिवसांपासून पपईची पाने ‘व्हायरस’मुळे गळून पडत असल्याचे दिसून येते. यामुळे लागवड खर्चसुद्धा वसूल होण्याचे चिन्हे दिसत नाही. २४ ऑक्टोबर रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. भरत गीते, कृषी विज्ञान केंद्र करडाचे  कीटकशास्त्रज्ञ आर.एस. डवरे यांनी फळबागे भेट देऊन  पाहणी केली. यावेळी सदर अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. शिवाय याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचे आश्‍वासन दिले. 

टॅग्स :agricultureशेती