शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील २७४ ग्रामपंचायतींमध्ये ‘आपले सरकार सेवा केंद्र’ कार्यान्वित!

By admin | Updated: May 1, 2017 02:14 IST

वाशिम- महत्वाचे दस्तावेज गावातच मिळू लागल्याने ग्रामस्थांची सोय झाली असून ४९३ पैकी २७४ ग्रामपंचायतींमध्येही ही सुविधा कार्यान्वित झाली आहे.

वाशिम : ग्रामविकास विभागाच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ उपक्रमामुळे अनेक प्रकारचे महत्वाचे दस्तावेज गावातच मिळू लागल्याने ग्रामस्थांची सोय झाली असून ४९३ पैकी २७४ ग्रामपंचायतींमध्येही ही सुविधा कार्यान्वित झाली आहे. सहकारी संस्थांची नोंदणी करणे, सहकारी संस्थांची उपविधी दुरूस्त करणे, सावकारी व्यवसायाकरिता परवाना देणे, परवाना नुतनीकरण करणे, सहकारी गृहनिर्माण संस्थांचे मानवी अधिहस्तांतरण यासह ग्रामपंचायतींअंतर्गत पुरविल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या सेवा नागरिकांना ग्रामस्तरावरच उपलब्ध करून देण्यासाठी सहकारी, पणन व वस्त्रोद्योग विभागाने ‘आपले सहकार सेवा केंद्र’, हा उपक्रम हाती घेतला आहे. यापूर्वी राबविण्यात आलेल्या ‘संग्राम’ कार्यप्रणालीप्रमाणेच या नव्या उपक्रमाचे स्वरूप असणार असून ‘संग्राम’साठी दिलेले संगणक, प्रिंटर यासह इतर साहित्य हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सद्या सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.