शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी सरसावल्या संघटना !

By admin | Updated: June 23, 2017 16:04 IST

एका महिलेचा विनयभंग करणाºया आरोपीस तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी विविध सामाजिक संघटना सरसावल्या.

मंगरुळपीर: एका महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी विविध सामाजिक संघटना सरसावल्या असून, उपविभागीय अधिकारी व मंगरूळपीर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.१७ जून रोजी मंगरुळपीर येथील महिलेचा विनयभंग करुन गुंड प्रवृत्तीच्या नराधमाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. आरोपी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्यामुळे फिर्यादी महिलेच्या कुटुंबाच्या जिवित्वास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आरोपीस त्वरीत अटक करण्याची मागणी विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली. अन्यायग्रस्त कुटुंबाला स्वरक्षणासाठी शस्त्र परवाना देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी विजय सोनोने, सुरेश ताटके, गजानन मोरे, विनोद ताटके, राहुलदेव मनवर, देवानंद ताटके, भारत वरघट, राजेश ताटके, बाळू खडसे, लक्ष्मण नवघरे, विठ्ठल ताटके यांच्यासह विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.