शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

उघड्यावर शौचास जाणाऱ्याविरुध्द होईल कारवाई!

By admin | Updated: May 25, 2017 19:58 IST

मानोरा नगर पंचायत : गुडमॉर्निंग पथक सक्रीय

लोकमत न्यूज नेटवर्क

मानोरा : स्वच्छता भारत मिशन, ग्रामस्वच्छता अभियानामार्फत घरोघरी शौचालयाची सक्ती  केली जात असतांना अनेक गावात उघड्यावर शौचास जाणारांचे प्रमाण बरेच आहे. अशा लोकांवर कारवाई करावी असे निर्देश उच्च न्यायालयाने दिल्यामुळे सर्वत्र गुडमॉर्निंग पथक सक्रीय झाले आहे. मानोरा नगर पंचायतीेने सुध्दा हे पथक सक्रीय केले असून अशा लोकांना समज देणे सुरु केले असून यापुढे कारवाई केल्या जाणार असल्याचे नगरपंचायत प्रशासनाने नागरिकांना सूचना केल्या आहेत.नगर पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल माळकर यांचे सुचनेवरुन न.प.चे कर्मचारी सक्रीय झाले आहेत. उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना समज देण्यात आली. उघड्यावर शौचास बसाल तर रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र व इतर योजना रद्द होणार आहे. त्यामुळे उघड्यावर शौचास जाणाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे, बंडू तेलकुंटे, प्रमोद ढोरे, सुखदेव लवटे, आदि कर्मचारी  गुडमॉर्निंग पथकात आहेत.  ग्रामपंचायत, नगरपंचायत, पंचायत समिती आदि स्थानिक स्वराज्य संस्थांच्यावतीने हागणदारीमुक्त ग्रामसाठी मोठया प्रमाणात प्रयत्न केल्या जात आहेत. त्यानुसार मानोरा न.प.सुध्दा सक्रीय झाली आहे.शासनाच्यावतीने हागणदारीमुक्ती साठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहे.नगर पंचायतच्यावतीने कार्यवाही सुरु आहे.ज्यांचे घरी शौचालय नाही, त्यांचे राशन बंद केले जाणार आहे, तेव्हा नागरिकांनी शौचालय बांधुन त्यांचा वापर करावा.- अमोल माळकर, मुख्याधिकारी, मानोरा