शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

दुग्ध व्यवसायातील संधी विषयावर ऑनलाइन वेब संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:29 IST

स्वागतानंतर उद्‌घाटनपर संबोधताना कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. आर. एल. काळे यांनी जागतिक दूध दिवसाचे महत्त्व ...

स्वागतानंतर उद्‌घाटनपर संबोधताना कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. आर. एल. काळे यांनी जागतिक दूध दिवसाचे महत्त्व विशद करताना धवलक्रांतीचे प्रणेते डॉ. व्हर्गीस कुरियन यांना अभिवादन करून दैनंदिन आहारात दुधाचे महत्त्व विशद केले. जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. बी. एस. बोरकर यांनी दुधाच्या आहारातील महत्त्व विषद केले. अकोला येथील स्नातकोत्तर पशुवैधक व पशुविज्ञान संस्थाचे सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. अनिल यू. भिकाने यांनी जागतिक दूध दिनाच्या औचित्याने महाराष्ट्रात २५६ ग्रॅम दरडोई उपलब्ध असून, मानकानुसार २८० ग्रॅम गरज असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशस्वी दुग्ध उद्योजक व योगायोग शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष मनोज जाधव हाेते. पशुपालकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे उकल मार्गदर्शकांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. के. देशमुख व एस. आर. बावस्कर यांनी, तर आभार डॉ. डी. एल. रामटेके यांनी मानले.

.............

दुध व्यवसायासाठी चारसूत्री अवलंबवा

दुधाद्वारे प्राणीजन्य प्रथिनांचे महत्त्व व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दुधाची निर्यातकरिता उत्पादन व गुणवत्तावाढीवर भर देण्याचे सूचित केले. शाश्वत किफायतशीर दूध व्यवसायाकरिता उत्तम जनावरांची निवड, समतोल आहार, उत्कृष्ट व्यवस्थापन व आरोग्याची काळजी असे चार सूत्र अवलंबवावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.