शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

‘आॅनलाईन’चे धोरण ठरतेय शेतक-यांसाठी त्रासदायक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 19:05 IST

वाशिम : शासकीय योजनांतर्गत निधीमध्ये होणा-या गैरव्यवहारांना पायबंद घालण्यासाठी तद्वतच प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता निर्माण होण्याकरिता शासनाने बहुतांश ‘आॅनलाईन’ केल्या आहेत. मात्र, ग्रामीण भागात आजही यासंबंधीची पुरेशी माहिती नसल्याने प्रामुख्याने शेतक-यांसाठी बदललेले शासकीय धोरण त्रासदायक ठरत असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देसर्वच योजनांची कामे ‘आॅनलाईन’  ‘आॅनलाईन’ कामकाजांसंबंधी चर्चासत्र, मार्गदर्शन मेळावे 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शासकीय योजनांतर्गत निधीमध्ये होणा-या गैरव्यवहारांना पायबंद घालण्यासाठी तद्वतच प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता निर्माण होण्याकरिता शासनाने बहुतांश ‘आॅनलाईन’ केल्या आहेत. मात्र, ग्रामीण भागात आजही यासंबंधीची पुरेशी माहिती नसल्याने प्रामुख्याने शेतक-यांसाठी बदललेले शासकीय धोरण त्रासदायक ठरत असल्याचे दिसून येत आहे.नोव्हेंबर २०१६ मध्ये झालेल्या ५०० आणि हजारच्या नोटाबंदी निर्णयानंतर शासनाने संपूर्ण देशात ‘आॅनलाईन’ धोरण कायम करण्याचे ध्येय बाळगले. त्यानुसार, लाभाच्या जवळपास सर्वच योजनांची कामे ठराविक ‘सॉप्टवेअर’च्या माध्यमातून ‘आॅनलाईन’ झाली आहेत. एरव्ही दरवर्षी ‘मॅन्यूअली’ स्विकारले जाणारे पीकविम्याचे अर्ज यंदा मात्र ‘आॅनलाईन’ करण्यात आले. कर्जमाफीचे अर्ज देखील ‘आॅनलाईन’ पद्धतीनेच स्विकारले जात आहेत. तथापि, ही पद्धत सर्वार्थाने फायदेशीर तथा सोपी असली तरी ग्रामीण भागातील अनेकांना यासंदर्भात पुरेसे ज्ञान नसल्याने, संगणकीय कामकाजांची पुरेशी ओळख नसल्याने मोठी तारांबळ उडत आहे. ही बाब लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागात ‘आॅनलाईन’ कामकाजांसंबंधी चर्चासत्र, मार्गदर्शन मेळावे आयोजित करून ग्रामस्थांचे उद्बोधन करणे अत्यावश्यक झाले आहे.