शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंगप्रकरणी आरोपीस एक वर्षाचा सo्रम  कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 01:24 IST

वाशिम: अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी  दोषी आढळून आलेल्या आकाश ओंकार सावंत या  आरोपीस एक वर्षाच्या सo्रम कारावासाची तसेच १0  हजार रुपये दंडाची शिक्षा येथील अतिरिक्त जिल्हा व  सत्र न्यायालय क्रमांक १ चे न्यायाधीश के.के. गौर  यांनी शुक्रवार ८ सप्टेंबर रोजी सुनावली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी  दोषी आढळून आलेल्या आकाश ओंकार सावंत या  आरोपीस एक वर्षाच्या सo्रम कारावासाची तसेच १0  हजार रुपये दंडाची शिक्षा येथील अतिरिक्त जिल्हा व  सत्र न्यायालय क्रमांक १ चे न्यायाधीश के.के. गौर  यांनी शुक्रवार ८ सप्टेंबर रोजी सुनावली.स्थानिक पॉलिटेक्निक कॉलेजसमोर २९ ऑक्टोबर  २0१५ रोजी सकाळी ९.३0 ते १0 वाजताच्या  सुमारास सदर घटना घडली होती. अल्पवयीन  असलेल्या पीडित बालिकेने स्वत: सदर घटनेची  फिर्याद वाशिम शहर पोलीस स्टेशनला दिली होती.  आपल्या फिर्यादीत पीडितेने नमूद केले होते की,  पॉलिटेक्निक कॉलेजसमोरील एका कोचिंग  क्लासेसला शिकवणीसाठी सकाळच्या सुमारास  मोठय़ा बहिणीने पोहोचवून दिले होते. शिकवणी  सं पल्यानंतर क्लासच्या बाहेर वडिलांची वाट पाहत उभी  असताना आकाश सावंत रा. निमजगा हा दुचाकीने  माझ्या जवळ येऊन वाईट उद्देशाने माझे हात धरून  विनयभंग केला. सदर फिर्यादीवरून आरोपी आकाश  याच्याविरुद्ध भादंवि कलम ३५४ अ व ३५४ ड तसेच  कलम ११ व १२ बाल  लैंगिक कायद्यान्वये गुन्हा दा खल केला होता. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक  योगेश धोत्रे यांनी तपास पूर्ण करून प्रकरण  न्याय प्रविष्ट केले होते. विद्यमान न्यायालयाने सात साक्षीदार  तपासले. साक्षी पुराव्यावरून आकाश सावंत हा दोषी  आढळून आल्यामुळे न्यायालयाने त्यास कलम ३५४  ‘अ’ मध्ये एक वर्षे सo्रम कारावासाची शिक्षा  सुनावनी तसेच दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास  पुन्हा तीन महिने सo्रम कारावास अशी शिक्षा  ठोठावली. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे सहायक  सरकारी वकील अँड.एस.के. गिमेकर यांनी बाजू  मांडली.