शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

दुचाकी अपघातात एक गंभीर जखमी

By admin | Updated: November 21, 2015 02:04 IST

मालेगाव-वाशिम महामार्गावर घटना; कारचालक ताब्यात.

मालेगाव (जि. वाशिम): मालेगाव ते वाशिम महामार्गावर गोडणीच्या पुलाजवळ भरधाव कारने मोटारसायकलस्वारास धडक दिली. शुक्रवारी घडलेल्या या घटनेत तालुक्यातील करंजी येथील गजानन किसन खाडे गंभीर जखमी झाले. २0 नोव्हेंबरला सायंकाळी ७ वाजत्याच्या सुमारास एम. एच. ३७ जे ३५७८ क्रमांकाची बोलेरो जीप भरधाव वेगाने मालेगावकडे येत होती. विरुद्ध दिशेने येणार्‍या एम.एच. ३७ सी ७६५९ क्रमांकाचा मोटारसायकलला या कारने जबर धडक दिली. यात मोटारसायकलस्वार गजानन किसन खाडे हा गंभीर जखमी झाला. मालेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता बोलेरो चालकाने घटनास्थळावरून पोबारा केला. पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून सदर अपघास्तग्रस्त वाहन हे सेलू फाट्यावरील पेट्रोल पंपवर पकडले. बोलेरो वाहन व चालकाला ताब्यात घेतले. वृत्त लिहेपर्यंंत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला नव्हता.