शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी अपघातात एक गंभीर जखमी

By admin | Updated: May 18, 2017 14:32 IST

सावरकर चौकात दुचाकीने ट्रकला धडक दिली.

कारंजा लाड-  कारंजा येथील मुतीर्जापुर कडे जाणा-या सावरकर चौकात मुतीर्जापुर येथून कारंजा कडे येणा-या दुचाकी व नागपुर येथून अमरावती कडे जाणा-या ट्रकची धडक होउन दुचाकी चालक गंभीर जखमी झाल्याची घटना दि. १८ मे रोजी सकाळी ८ वाजताच्या दरम्यान घडली.  कारंजा तालुक्यातील पानगव्हान येथील बाळू हरीदास पवार वय ३० व नरेंद्र उत्तमराव ताठे वय २८ हे पानगव्हान येथून दुचाकीने कारंजा कडे येथे असतांना सावरकर चौकात दुचाकीने ट्रकला धडक दिली. या धडकेत दुचाकी चालक बाळू हरीदास पवार हा गंभीर जखमी झाला. अपघात ठिकाणी पाणी फांउडेशनचे श्याम सवाई, दिलीप देवतळे व गौरख बडे उपस्थित होते. उपघात झाल्याची माहीती मिळताच अपघात ग्रस्तांनाच्या मदतीकरीता धावून कारंजा ग्रामीण रूग्णांलयात उपचार करून पुढील उपचारा करीता अमरावती येथे पाठविण्यात आले. काही तासानंतर पोलीस घटनास्थळी पोचले. पोलीसांची या चैकात कर्तव्य असतांनी सुध्दा पोलीस कर्मचारी दांडी मारतात हा अपघात चौक असल्यामुळे या ठिकाणी नियमित पोलीस कर्मचारी असणे गरजेचे आहे अशी मागणी वाहण धारकाकडून होत आहे.