शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

वाहनाच्या धडकेत एक ठार; दोन जण गंभीर

By admin | Updated: January 5, 2017 17:29 IST

कार व क्रुझरची समोरासमोर धडक होऊन त्यात एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास कारंजा येथील रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ घडली

 ऑनलाइन लोकमत

कारंजा (वाशिम), दि. 5  - कार व क्रुझरची समोरासमोर धडक होऊन त्यात एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास कारंजा येथील रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ घडली. 
शेलुबाजार येथील विद्यार्थी कारंजा येथील जे.डी चवरे शाळेत घेऊन जात असतांना एम. एच. २९ - जे ५०३ क्रमांकाच्या क्रूझर गाडीने अमरावतीकडून शेलुबाजारकडे जाणाऱ्या एम. एच. २७ - एच ५२४७ क्रमांकाच्या इस्टिम एल.एक्स. या कारला समोरासमोर धडक दिली. या अपघातात रुख्मिणीनगर अमरावती येथील जानराव गाभणे (६८) हे जागीच ठार झाले. तर त्यांच्या पत्नी सिंधु गाभणे (६०) व एक शाळकरी विद्यार्थी गंभीर जखमी झाले. जखमींना पुढील उपचारार्थ अमरावती व अकोला येथे हलविण्यात आले. ४ जानेवारीपासून चिखली झोलेबाबा येथे सुरू असलेल्या भागवत सप्ताहाला उपस्थित राहण्यासाठी गाभणे दाम्पत्य जात होते. गाभणे दाम्पत्य हे चिखलीच्या  झोलेबाबा देवस्थानचे विश्वस्त असल्याची माहिती आहे. या अपघातात इतर ५ ते ६ विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून, स्थानिक ग्रामीण रूग्णालयात उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.