शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
2
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
3
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
4
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
5
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
6
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
7
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
8
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
9
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
10
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
11
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
12
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
13
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
14
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
15
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
16
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
17
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
18
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
19
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
20
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं

ट्रक अपघातात एक ठार; दोन जखमी

By admin | Updated: November 27, 2015 01:48 IST

उभ्या ट्रकला मागून धडक दिल्याने, मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू

कामरगाव: कामरगाववरुन माटोडा फाट्याजवळ उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडक दिल्याने, मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी रात्री ८ वाजताच्या दरम्यान घडली. दुसर्‍या एका अपघातात दोन जण जखमी झाले. एम.एच.३४ ए १६९१ क्रमांकाचा ट्रक माटोडा फाट्याजवळ उभा असताना, एम.एच.३७ एम.५९५७ क्रमांकाचा मोटारसायकलस्वार महेंद्र विनायकसिंग चव्हाण रा.हिंगणवाडी (वय ५३ वर्ष) यांनी या ट्रकला मागून धडक दिली. यामध्ये महेंद्र चव्हाण जागीच ठार झाले. दुसर्‍या अपघातात धनज खु. जवळ पायी जात असलेल्या इसमाला पाठी मागुन दुचाकीने धडक दिल्याने दोघे जण जखमी झाले. गॅस प्लँटवरुन काम आटोपून घरी जात असलेले बाबाराव रघुनाथ जगताप (वय ५१ वर्ष) रा.माळेगाव यांना पाठीमागुन येत असलेल्या एम.एच.३७ टि 0४७0 या क्रमांकाच्या मोटारसायकलने धडक दिली. यामध्ये मोटारसायकलस्वार राहुल अशोक इंगळे रा.धनज खुर्द व बाबाराव जगताप हे दोघे जखमी झाले. त्यांना प्रथमोपचारासाठी कामरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले. पुढील तपास ठाणेदार मनिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार शिवदास चव्हाण व चमू करीत आहे.