शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
2
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
3
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
4
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
5
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
6
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
7
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
8
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
9
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
10
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
11
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
12
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
13
Ganesh Visarjan 2025: बाप्पा दीड दिवसांतच का चालला? असं चिमुकल्यांनी विचारलं, तर द्या 'हे' शास्त्रोक्त उत्तर!
14
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
15
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
16
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
17
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
18
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
19
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
20
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार, एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 18:32 IST

तेल्हारा/ वाडी अदमपूर : भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना वांगरगाव ते उकळी बाजार रोडवर ९ जून रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देलक्ष्मण खुशाल घाटोळ (४५) असे मृतकाचे नाव असून, गजानन ओंकार पोहणकार हे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.इसापूर येथील रहिवासी लक्ष्मण खुशाल घाटोड व गजानन ओंकार पोहणकर हे दोघे वीट घेण्यासाठी कारंजा येथे गेले होते.

तेल्हारा/ वाडी अदमपूर : भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना वांगरगाव ते उकळी बाजार रोडवर ९ जून रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. लक्ष्मण खुशाल घाटोळ (४५) असे मृतकाचे नाव असून, गजानन ओंकार पोहणकार हे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.तेल्हारा तालुक्यातील इसापूर येथील रहिवासी लक्ष्मण खुशाल घाटोड व गजानन ओंकार पोहणकर हे दोघे वीट घेण्यासाठी कारंजा येथे गेले होते. घरी परत येत असताना वांगरगाव ते उकळी बाजार रोडवर भरधाव वेगाने येणाºया अज्ञात वाहनाने त्यांच्या एमएच ३० एडी ७८४२ क्रमांकाच्या दुचाकीला धडक दिली. घटनेची माहिती जखमींच्या नातेवाइकांना मिळताच घटनास्थळी धाव घेऊन त्यांना तेल्हारा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या अपघातात लक्ष्मण खुशाल घाटोळ हे मृत पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले, तर जखमी गजानन ओंकार पोहणकार यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविले. याबाबत मृतकाचे नातेवाइक खंडूजी श्रीराम घाटोड यांनी तेल्हारा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी भादंवि २७९, ३०४ कलमान्वये अज्ञात वाहनचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात पोकाँ. विजय खेकडे करीत आहेत. (वार्ताहर)

टॅग्स :AkolaअकोलाTelharaतेल्हाराAccidentअपघात